मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कान्ट फाईन्ड

एच्टूओ · · जे न देखे रवी...
काव्यरस
सेदान सेदान सुस्साट कार टॉप एन्ड मॉडेल बेस्ट इन क्लास बट कान्ट फाईन्ड पार्किंग यार! निघाली कार दूर दूर फार ठाऊक नाही रस्त्याचा पार रस्ता काही संपेना मायलेज काही पुरेना

वाचने 1230 वाचनखूण प्रतिक्रिया 2

जव्हेरगंज 13/07/2016 - 18:49
पहिलं कडवं सुपरक्लास!