Skip to main content

झोका...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!!
लेखनविषय:

वाचने 860
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

गंडल्यासारखी वाटते... पण एकूणात आवडली! Sandy