लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले. कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!! लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 860 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया थोडीशी चांदणे संदीप बुधवार, 06/07/2016 13:51 गंडल्यासारखी वाटते... पण एकूणात आवडली! Sandy +१ किसन शिंदे बुधवार, 06/07/2016 23:44 In reply to थोडीशी by चांदणे संदीप +१
प्रतिक्रिया
थोडीशी
+१
In reply to थोडीशी by चांदणे संदीप