मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झोका...

दिनेश५७ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!!

वाचने 858 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चांदणे संदीप 06/07/2016 - 13:51
गंडल्यासारखी वाटते... पण एकूणात आवडली! Sandy