Skip to main content

एक पावसाळी कविता

लेखक पथिक यांनी मंगळवार, 10/05/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
निळे घन हिरवे रान थरथरे पान आर्त वारा ओल्या दिशा जीव पिसा धुंद मन धुके दाट चुके वाट वीज पडे घरटे जळे झाडासंगे अवचित सरी येती भिजविती पडो थेंब फुटो कोंभ अंतरात
लेखनविषय:

वाचने 4147
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कविता छान आहे. कविता पावसावर आहे. कविता पावसाळी नाही.

छान!

सुरेख!