निळे घन
हिरवे रान
थरथरे पान
आर्त वारा
ओल्या दिशा
जीव पिसा
धुंद मन
धुके दाट
चुके वाट
वीज पडे
घरटे जळे
झाडासंगे
अवचित
सरी येती
भिजविती
पडो थेंब
फुटो कोंभ
अंतरात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4147
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
धन्यवाद!
In reply to छान! by नंदू
रणरणत्या उन्हातून आज लवकर घरी
धन्यवाद!
In reply to रणरणत्या उन्हातून आज लवकर घरी by विवेकपटाईत
तुमचा आय डि पथिक व ही कविता दोन्ही आवडले
धन्यवाद! :)
In reply to तुमचा आय डि पथिक व ही कविता दोन्ही आवडले by मारवा
छान..हायकू आहेत का हे?
धन्यवाद! नाही. असंच लिहीलं जे
In reply to छान..हायकू आहेत का हे? by कानडाऊ योगेशु
कविता छान आहे.
धन्यवाद! पावसाळी आणि
In reply to कविता छान आहे. by खटासि खट
छान!
सुरेख!
धन्यवाद मंडळी !
सुंदर. आवडली.
धन्यवाद. 'शिव कन्या' - सुन्दर
In reply to सुंदर. आवडली. by शिव कन्या