मी अधीर
मी बधीर
मी रुधिर
सबंध विश्वाचे
मी स्तन्य
मी चैतन्य
चिवचिवाट अनन्य
घरट्यातल्या चिमण्यांचा
मी नागीन
मी जोगीण
मी वाघीण
जगातल्या क्रांतीयूद्धाची
मी स्वच्छंद
मी अनिर्बंध
मी मुक्तगंध
अपत्य निसर्गाचे
मी मोहिनी
मी रोहिणी
वंश वाहिनी
प्रचंड जगपसर्याची
मी सौंदर्य
मी माधूर्य
मी चातूर्य
घराचे घरपण
गजेंद्र भोसले
आत्मशोध (काव्यसंग्रह)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3358
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके
पण काय ओके?
In reply to ओके by gsjendra
मी ओके ;)
In reply to पण काय ओके? by विजय पुरोहित
हे पुस्तक म्हणताय का?
In reply to मी ओके ;) by अभ्या..
बढीया बहोत बढीया माशाल्ला.......
=))
In reply to बढीया बहोत बढीया माशाल्ला....... by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to =)) by प्रचेतस
याला
In reply to =)) by जेपी
धन्य धन्य माऊली...
In reply to बढीया बहोत बढीया माशाल्ला....... by ज्ञानोबाचे पैजार
हा...हा...
In reply to बढीया बहोत बढीया माशाल्ला....... by ज्ञानोबाचे पैजार
हा हा हा !!!
In reply to बढीया बहोत बढीया माशाल्ला....... by ज्ञानोबाचे पैजार
=))
In reply to बढीया बहोत बढीया माशाल्ला....... by ज्ञानोबाचे पैजार
___/\___
In reply to बढीया बहोत बढीया माशाल्ला....... by ज्ञानोबाचे पैजार
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
फॉर्मॅट आवडला, आपणही भर घालावी म्हणतो
धन्य...
In reply to फॉर्मॅट आवडला, आपणही भर घालावी म्हणतो by वेल्लाभट
आऽराऽरा पार बाजार उठवलाय की..
_/\_
In reply to आऽराऽरा पार बाजार उठवलाय की.. by सनईचौघडा
आम्ची भर (ताड)
अरारा!
कहर !!
कन्या मानव्याची