मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालपण

मीनादि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे नवी भरारी नव आकाश अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश सावरावे किती अन कसे जीवाला, लागते ओढ ही किती मनाला. वास्तवाची झळ नसे पुसटशी. इवलाश्या त्या बालमनाला अखंड असावे हे दिवस निरंतर, प्रत्येकाच्या नशिबाला

वाचने 1673 वाचनखूण प्रतिक्रिया 7

एकप्रवासी 28/02/2016 - 21:19
बालपण असतंच खूप सुंदर, मीही बालपणावरती एक कविता केली होती….