रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे
रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे
नवी भरारी नव आकाश
अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश
सावरावे किती अन कसे जीवाला,
लागते ओढ ही किती मनाला.
वास्तवाची झळ नसे पुसटशी.
इवलाश्या त्या बालमनाला
अखंड असावे हे दिवस निरंतर,
प्रत्येकाच्या नशिबाला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1684
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेतल्या भावनेसाठी
सुंदर ………!
बालपण
In reply to सुंदर ………! by एकप्रवासी
समजल नाही
In reply to बालपण by एकप्रवासी
प्रातिसाद समजला नाही
In reply to बालपण by एकप्रवासी
दोघात तिसरा ;)
In reply to प्रातिसाद समजला नाही by मीनादि
अरे वा