आठवणी

मीनादि जे न देखे रवी...
आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा, आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा . कधी ना पुसे ठसे आठवांचे, ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे. कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या, नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात, आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

4 टिप्पण्या 1,338 दृश्ये

Comments

खालीमुंडी पाताळधुंडी नवीन

Scratch here ▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒ to reveal my comment.