(कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी, अदभूत, अविश्वसनीय, रोमांचकारी.)
रम्य अश्या ह्या सुवर्णमय सायंकाळी
नभामध्ये ह्या ढगांची मांदियाळी
दाटते चैतन्य मनामध्ये कातरवेळी
पाहून हि निसर्गाची होळी
रंगपेक्षाही किती सुंदर भरले जातात निसर्गाचे रंग
पाहून हा रंगांचा सोहळा भरून येते हे अंतरंग
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2390
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलीय
माथेरानमधली कातरवेळ फार भयानक
का हो
In reply to माथेरानमधली कातरवेळ फार भयानक by प्रचेतस
विशेष असं कै नै हो.
In reply to का हो by एक एकटा एकटाच
विशेष असं कै नै हो.
In reply to का हो by एक एकटा एकटाच
वोके
In reply to विशेष असं कै नै हो. by प्रचेतस
नै हो.
In reply to वोके by एक एकटा एकटाच
हम्म
In reply to नै हो. by प्रचेतस
बरोबर
In reply to हम्म by एक एकटा एकटाच
नाही हो. भेटीत बोलू.
In reply to बरोबर by नाखु
हा हा हा
In reply to बरोबर by नाखु
कातरवेळेचं फक्त वर्णन करायचं
कातरवेळ