अस्थी
काव्यरस
देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो
शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो
होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?
पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो
वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली
पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो
काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती
आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो
यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा
जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो
रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे?
मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो
संपला हा जन्म इथवर भेटलो पुन्हा कुठे!!!
याद माझी राहिली..तर सत्य-मुक्ति पावलो!
वाचन
9896
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
मस्त हो!
बेस्ट बेस्ट गुर्जी
In reply to बेस्ट बेस्ट गुर्जी by अभ्या..
जन्म मृत्युच्या (तथाकथित
ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न
In reply to ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न by पियुशा
नाय ग बाय... कुणाला घाबरवायच
सुंदर :)
In reply to सुंदर :) by गौरी लेले
+१
In reply to +१ by सतिश गावडे
+ १ मी पण!!
In reply to + १ मी पण!! by सूड
+२
In reply to +२ by प्रचेतस
+३
In reply to +३ by बॅटमॅन
अर्थात
In reply to +३ by बॅटमॅन
+४
In reply to +४ by वपाडाव
+५
In reply to +५ by प्रसाद गोडबोले
+६
सुंदर!!
सुरेख!
कोण ;) छान कविता गुरुजी.
हाडाचे कवी.
हाडाचे कवी.
आवडली.
रे मना तो मोक्ष कोणा का कधी
रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलोहे आवडलं ! मस्तच ...वा!
सुरेख!!
सुरेख!
वाह! सुंदर.
वा वा वा!!!!!
आवडली
एक नंबर!!!!
खूप छान
...
सुंदर
अंतर्मुख करणारी कविता !
सुंदर
काय मागे ठेविलें मी ते सखे नी
मस्त
सर्व वाचक प्रतिसादकांना
वाह. जीवनचक्रा ही तुझी कहाणी.