देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो
शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो
होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?
पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो
वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली
पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो
काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती
आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो
यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा
जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो
रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे?
मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो
संपला हा जन्म इथवर भेटलो पुन्हा कुठे!!!
याद माझी राहिली..तर सत्य-मुक्ति पावलो!
काव्यरस
वाचने
9972
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त हो!
मस्त हो!
बेस्ट बेस्ट गुर्जी
बेस्ट बेस्ट गुर्जी
"चित्र पाहत राहिलो" ह्या ओळीचा अर्थ काही लागेना.
बाकी अप्रतिम रचना.
जन्म मृत्युच्या (तथाकथित
In reply to बेस्ट बेस्ट गुर्जी by अभ्या..
जन्म मृत्युच्या (तथाकथित)चक्रातलि विसंगति ..तीच मनावर उमटलेल ..चित्र पाहत राहिलो!
ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न
ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न इकडे तुम्ही मिपाला घाबरावायच कॉन्ट्रैक्ट घेतल काय :प तरिपन कविता आवडली ऎसे नमूद करते :)
नाय ग बाय... कुणाला घाबरवायच
In reply to ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न by पियुशा
नाय ग बाय... कुणाला घाबरवायच नाय...कुठेतरी मनात साठलेली होती...अत्ता बाहेर आली ..इतकेच!
सुंदर :)
सुंदर :)
+१
In reply to सुंदर :) by गौरी लेले
गौरीशी सहमत.
+ १ मी पण!!
In reply to +१ by सतिश गावडे
+ १
मी पण!!
+२
In reply to + १ मी पण!! by सूड
मीही.
+३
In reply to +२ by प्रचेतस
मीही.
अर्थात
In reply to +३ by बॅटमॅन
मी सुद्धा......
+४
In reply to +३ by बॅटमॅन
मीही
+५
In reply to +४ by वपाडाव
मीही
+६
In reply to +५ by प्रसाद गोडबोले
मीपण
सुंदर!!
सुंदर!!
सुरेख!
आवडेश एकदम.
कोण ;) छान कविता गुरुजी.
कोण ;)
छान कविता गुरुजी.
हाडाचे कवी.
हाडाचे कवी.
हाडाचे कवी.
हाडाचे कवी.
आवडली.
आवडली.
रे मना तो मोक्ष कोणा का कधी
रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे?मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो
हे आवडलं ! मस्तच ...
वा!
कविता आवडली, कविता म्हणूनही आणि तत्त्वज्ञान म्हणूनही..!
सुरेख!!
खूप छान
सुरेख!
सुरेख!
वाह! सुंदर.
वाह! सुंदर.
वा वा वा!!!!!
वा वा वा!!!!!
आवडली
मस्त कवीता...
यमकी गुरुजींची खमकी कवीता
एक नंबर!!!!
एक नंबर!!!!
खूप छान
कविता खूप आवडली. मनाला अंतर्मूख करून गेली. पण "होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?" ही ओळ मात्र कळली नाही.
...
सुंदर कविता. आवडेश ___/\___
सुंदर
आवडली.
अंतर्मुख करणारी कविता !
अंतर्मुख करणारी कविता !
अवांतर : बुवा लैच्च शिरेस झाले बॉ !
सुंदर
सुंदर कविता
काय मागे ठेविलें मी ते सखे नी
काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती
आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो
वाचून खुळा झालो ह्या दोन कडव्यात सगळे सार आहे हो
मस्त
मस्त
सर्व वाचक प्रतिसादकांना
सर्व वाचक प्रतिसादकांना धन्यवाद
वाह. जीवनचक्रा ही तुझी कहाणी.
वाह. जीवनचक्रा ही तुझी कहाणी..