बहरलेल्या ताटव्या, एक कळी उमलू दे
जास्त नाही.. अस्तित्वाला थोडा तुझा बहर दे.
धगधगणार्या विस्तवा, एक निखारा फुलु दे
जास्त नाही.. प्रेमाला थोडी तुझी धग दे.
शहारलेल्या रात्री, एक प्रहर ढळू दे
जास्त नाही.. स्पर्शाला थोडा तुझा शहारा दे.
रंगलेल्या आभाळा, एक छटा खुलू दे
जास्त नाही.. आयुष्याला थोडा तुझा रंग दे.
तेजाळलेल्या पहाटे, एक किरण उधळू दे
जास्त नाही.. मृत्युला थोडे तुझे तेज दे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5611
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह...
वाहव्वा! मस्सस्सस्त!
मस्त आहे!
आवडली.
वा वा!
अजून तरी जास्त नाही.....
_/\_ मी वाट पहातच होते :)
In reply to अजून तरी जास्त नाही..... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा दंडवत घ्या..
In reply to अजून तरी जास्त नाही..... by ज्ञानोबाचे पैजार
हाण्ण तेजायला =)) =)) =))
In reply to अजून तरी जास्त नाही..... by ज्ञानोबाचे पैजार
गलतीसे मिस्टेक हो गया.
In reply to अजून तरी जास्त नाही..... by ज्ञानोबाचे पैजार
बस का पैजारबुवा. अब रुलायेंगे
In reply to गलतीसे मिस्टेक हो गया. by ज्ञानोबाचे पैजार
टंकायला आलेलो ;)
In reply to अजून तरी जास्त नाही..... by ज्ञानोबाचे पैजार
मूळ काव्य
In reply to टंकायला आलेलो ;) by टवाळ कार्टा
मस्त
जरूर! होऊन जौ द्या.
In reply to मस्त by सागरकदम
सपक आणि पांचट विडंबन झालेय
In reply to जरूर! होऊन जौ द्या. by रातराणी
नोप. नाय जमल ;)
In reply to सपक आणि पांचट विडंबन झालेय by सागरकदम
प्रत्येक अयशस्वी विडंबना मागे
In reply to नोप. नाय जमल ;) by रातराणी
अर्र्र्र्र्र्र...अस्स एक्दम
In reply to नोप. नाय जमल ;) by रातराणी
mala ekda tula bhetayche ahe
In reply to अर्र्र्र्र्र्र...अस्स एक्दम by टवाळ कार्टा
@टका मला ekda bhetayche aahe
In reply to mala ekda tula bhetayche ahe by सागरकदम
या की...इतके कट्टे होतात
In reply to @टका मला ekda bhetayche aahe by सागरकदम
आहा..सुरेख.
धन्यवाद सर्वांचे!
नाही. पहाट अगोदरच तेजाळलीय तर
In reply to धन्यवाद सर्वांचे! by रातराणी
धन्यवाद! उधळू दे म्हणताना
In reply to नाही. पहाट अगोदरच तेजाळलीय तर by बॅटमॅन
शेफारलेल्या
classsss!!!!!!
सुंदर कविता!
मस्त जमलेय!
व्वा ! मस्त कविता !
धन्यवाद :)
वाह!