. . . . . . . . . . .
. . . . . . . . . . .
राहुनी जागा तरीही, शब्द गेला चोरीला
बाजूनी आल्या आरोळ्या, मीच माझा चोर झालो
खाऊनी आसूड त्यांचे, वेदना बोलूनी गेलो
ओढुनी ओझे तरीही, बेईमानी ढोर झालो
"संपले नाते जगाशी " - सांगताना मीच भ्यालो
बेरकी नजरेत त्यांच्या, मी पुन्हा शिरजोर झालो
. . . . . . . . . . . . .
. . . . . . . . . . . . .
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1861
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरवात व
या अगोदरच्या ओळी