पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना
गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे
आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे
चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे
हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे
धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
21523
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है
आता तर खात्रीच पटली आहे!
चक्क आवडलं या वेळी तुम्ही जे
तुम्ही नक्की महिला id आहात
In reply to चक्क आवडलं या वेळी तुम्ही जे by स्रुजा
=]]]
In reply to तुम्ही नक्की महिला id आहात by पाटीलअमित
कशाला माझी गरीबाची चेष्टा
In reply to तुम्ही नक्की महिला id आहात by पाटीलअमित
नेहमी स्त्री प्रजाती शी माझे
In reply to कशाला माझी गरीबाची चेष्टा by स्रुजा
=))
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
=))
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
तुम्हाला प्रजाती (species)
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
कुणी फुगवला हा भ्र. भोपळा ? =
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
स्त्री प्रजाती?
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
हो मग,
In reply to स्त्री प्रजाती? by प्यारे१
बौन्सर गेला आहे.
In reply to हो मग, by नीलमोहर
पण आत्ताचा प्रतिसाद तर
In reply to बौन्सर गेला आहे. by प्यारे१
ठ्ठो =)) =))
In reply to पण आत्ताचा प्रतिसाद तर by पाटीलअमित
अति प्रसंग
In reply to ठ्ठो =)) =)) by अजया
पाटील काका लव्ह गुरु सदर चालू
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
काका मत कहो ना
In reply to पाटील काका लव्ह गुरु सदर चालू by कॅप्टन जॅक स्पॅरो
तसा तुमचा
In reply to काका मत कहो ना by पाटीलअमित
तेवढेच वाचले ?
In reply to तसा तुमचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अस्सं होय ! मग काळजी करु नका.
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
चोराच्या मनात चांदणे
In reply to अस्सं होय ! मग काळजी करु नका. by स्रुजा
ओ संदीप चांद णे भाऊ
In reply to चोराच्या मनात चांदणे by पाटीलअमित
असूद्या असूद्या...
In reply to चोराच्या मनात चांदणे by पाटीलअमित
चोराच्या मनात संदीप भाऊ
In reply to असूद्या असूद्या... by चांदणे संदीप
वरडा!
In reply to चोराच्या मनात संदीप भाऊ by पाटीलअमित
चोराच्या मनात संदीप भाऊ
In reply to वरडा! by चांदणे संदीप
चोराच्या मनात संदीप भाऊ
varaDloआस नस्तय ते मामा..
In reply to चोराच्या मनात संदीप भाऊ by पाटीलअमित
ख्या ख्या ख्या...
In reply to अस्सं होय ! मग काळजी करु नका. by स्रुजा
ते लुनावाले ब्रम्हें आहेत
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
त्यांना ज्या मुलीने फसवले मी
In reply to ते लुनावाले ब्रम्हें आहेत by टवाळ कार्टा
:)))
In reply to त्यांना ज्या मुलीने फसवले मी by पाटीलअमित
:)))
In reply to त्यांना ज्या मुलीने फसवले मी by पाटीलअमित
माझ्याकडे होंडा होती
In reply to :))) by अस्वस्थामा
चांदण्यांच्या जागी योग्यं
In reply to त्यांना ज्या मुलीने फसवले मी by पाटीलअमित
@ पाटीलअमित -https://en
In reply to नेहमी स्त्री प्रजाती शी माझे by पाटीलअमित
100
In reply to @ पाटीलअमित -https://en by सुबोध खरे
101
In reply to 100 by सुबोध खरे
हाण्ण,,,
अप अमित पाटील
In reply to हाण्ण,,, by भैड्या
विडंबन छान जमले आहे.
काढली अचानक एके फोर्टी सेवन
धागे कळेना, धागे वळेना
पाटील साहेब तुमचे सर्व धागे
अहो तुम्ही देग्री झालेले आहात
In reply to पाटील साहेब तुमचे सर्व धागे by हेमंत लाटकर
देग्री झाल्यावर ड्रोप औट
In reply to अहो तुम्ही देग्री झालेले आहात by पाटीलअमित
अर्रे आदुबाळा, परत एडमिशन
In reply to देग्री झाल्यावर ड्रोप औट by आदूबाळ
हे बघा डिग्री घेउन परत
In reply to अर्रे आदुबाळा, परत एडमिशन by अस्वस्थामा
आजचा जुना सुविचार
अगदी बरोबर.
In reply to आजचा जुना सुविचार by एस
अगदी झकास विडंबन! मस्तच!
करेल मनोरंजन जो सार्यांचे,
विडंबन झकास
बरोबर, कवी बी यांची कविता आहे
In reply to विडंबन झकास by राजेंद्र मेहेंदळे
जाऊ द्या हो नावात काय आहे
In reply to बरोबर, कवी बी यांची कविता आहे by दमामि
ट्ठो =)) =)) =))
धागा चालला
पाटीलसाहेब, फक्त विडंबन आवडले
हेच चुकलं माझं, तुमच हे (च)
In reply to पाटीलसाहेब, फक्त विडंबन आवडले by रेवती
हा हा हा. आता यापुढे काळजी घे
In reply to हेच चुकलं माझं, तुमच हे (च) by स्रुजा
जाऊ द्या न ,तुम्ही नाही ना
In reply to हेच चुकलं माझं, तुमच हे (च) by स्रुजा
नाय ब्वॉ ... स्वारी हां...
In reply to जाऊ द्या न ,तुम्ही नाही ना by पाटीलअमित
अहो आधी नावड होऊन मग आवड होते
In reply to नाय ब्वॉ ... स्वारी हां... by स्रुजा
काय रे तु पण. असं खेचतात का
In reply to नाय ब्वॉ ... स्वारी हां... by स्रुजा
गरीबाचा कोणी वाली नसतो हो
In reply to काय रे तु पण. असं खेचतात का by कॅप्टन जॅक स्पॅरो
सुग्रीव चालेल का?
In reply to गरीबाचा कोणी वाली नसतो हो by पाटीलअमित
णया है वह!!!
In reply to सुग्रीव चालेल का? by स्रुजा
बघ ना गं... मी सरळ मनाने
In reply to नाय ब्वॉ ... स्वारी हां... by स्रुजा
मी नाही ओढले रे बाबा तुम्हाला
In reply to बघ ना गं... मी सरळ मनाने by आदूबाळ
का पण? एका स्त्री कडे
In reply to मी नाही ओढले रे बाबा तुम्हाला by पाटीलअमित
मस्त मस्त विडंबन!!!
चांगल विडंबन आहे
अगागा एव्हढी राळ उडालीये,असो
नवी म्हण म प्र मनात अपा
In reply to अगागा एव्हढी राळ उडालीये,असो by पियुशा
ओ म्हण जरा इस्क्टुन सान्गाम
In reply to नवी म्हण म प्र मनात अपा by पाटीलअमित
आता आता
In reply to ओ म्हण जरा इस्क्टुन सान्गाम by पियुशा
ह. घेतले आहे...
In reply to अगागा एव्हढी राळ उडालीये,असो by पियुशा
मनोरंजक धागा आहे.(फक्त धागा)
धागा आणि प्रतिसाद वाचून पाटील
=)) ठ्ठो =))
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून पाटील by सस्नेह
तुम्हाला माझ्याशी भांडायचे
In reply to =)) ठ्ठो =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या नेमक्या कुठल्या
In reply to तुम्हाला माझ्याशी भांडायचे by पाटीलअमित
नाही
In reply to माझ्या नेमक्या कुठल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद एक वेळ ठीक आहे
अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके
कधी वागले ,कधी ताब्याधीपती आज
In reply to अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके by टवाळ कार्टा
माझ्यासाठी तुच्च मिपाचा
In reply to कधी वागले ,कधी ताब्याधीपती आज by पाटीलअमित
कैच्या कै काय बोलतो बे. के आर
In reply to अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके by टवाळ कार्टा
कैच्या कै काय बोलतो बे. के आर
In reply to कैच्या कै काय बोलतो बे. के आर by कॅप्टन जॅक स्पॅरो