पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना
गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे
आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे
चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे
हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे
धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
21554
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
का पण? एका स्त्री कडे
In reply to मी नाही ओढले रे बाबा तुम्हाला by पाटीलअमित
मस्त मस्त विडंबन!!!
चांगल विडंबन आहे
अगागा एव्हढी राळ उडालीये,असो
नवी म्हण म प्र मनात अपा
In reply to अगागा एव्हढी राळ उडालीये,असो by पियुशा
ओ म्हण जरा इस्क्टुन सान्गाम
In reply to नवी म्हण म प्र मनात अपा by पाटीलअमित
आता आता
In reply to ओ म्हण जरा इस्क्टुन सान्गाम by पियुशा
ह. घेतले आहे...
In reply to अगागा एव्हढी राळ उडालीये,असो by पियुशा
मनोरंजक धागा आहे.(फक्त धागा)
धागा आणि प्रतिसाद वाचून पाटील
=)) ठ्ठो =))
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून पाटील by सस्नेह
तुम्हाला माझ्याशी भांडायचे
In reply to =)) ठ्ठो =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या नेमक्या कुठल्या
In reply to तुम्हाला माझ्याशी भांडायचे by पाटीलअमित
नाही
In reply to माझ्या नेमक्या कुठल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद एक वेळ ठीक आहे
अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके
कधी वागले ,कधी ताब्याधीपती आज
In reply to अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके by टवाळ कार्टा
माझ्यासाठी तुच्च मिपाचा
In reply to कधी वागले ,कधी ताब्याधीपती आज by पाटीलअमित
कैच्या कै काय बोलतो बे. के आर
In reply to अमितभौ तुमीच मिपावरचं केआरके by टवाळ कार्टा
कैच्या कै काय बोलतो बे. के आर
In reply to कैच्या कै काय बोलतो बे. के आर by कॅप्टन जॅक स्पॅरो
का आपण वय ६० (शारिरिक) आणि
In reply to कैच्या कै काय बोलतो बे. के आर by पाटीलअमित
खि खि खि
In reply to कैच्या कै काय बोलतो बे. के आर by कॅप्टन जॅक स्पॅरो
ईनो घ्या
फालतु लेख..
लेख कमी ,प्रतिसाद जास्त खपत
In reply to फालतु लेख.. by जेपी
एकूण
"लाल लाल"
आजचा सुविचार :धाग्यातून जे कमावले ते
In reply to एकूण by नाखु
+१
In reply to धाग्यातून जे कमावले ते by टवाळ कार्टा
+1
In reply to +१ by शलभ
बच्चे और बच्चीयों पाटील भाऊ
मूळ कवी "बी" आहेत
धाग्यासव उडवले देहभान रे