Skip to main content

धागा वाढेना ,धागा चालेना

लेखक पाटीलअमित यांनी शुक्रवार, 16/10/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html (श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) धागा वाढेना ,धागा चालेना धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना गेलो खरडायच्य फळ्या मधी म्हटली अनाहीत्तासावे गाणी आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे आले सम्पादकियाच्य मनी धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे) धाग्यासव उडवले देहभान रे चाल ये रे ड्यू आई ड्या घालू आपण एकमेकात तंगड्या खेळू आपण भांडाभांडी रे हे रिकामे नेटवरचे किडे ह्यांची धाव कम्पू बाजीकडे आपण करू या शुद्ध साहित्य पान रे धागा आला फुलून हितशत्रू गेले आटुन कोण मी अपा कोठे दोघे जन रे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 21582
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by पाटीलअमित

कशाला माझी गरीबाची चेष्टा करताय? महिला आयडी काय !! या उपरोक्त प्रतिसादात काय महिला स्पेशल दिसलं तुम्हाला?

In reply to by स्रुजा

नेहमी स्त्री प्रजाती शी माझे भांडण होतो पण नंतर मी त्यांना आवडू लागतो

In reply to by पाटीलअमित

तुम्हाला प्रजाती (species) शब्दाचा अर्थ माहिती नाही असं दिसतंय.

In reply to by प्यारे१

त्या प्रजातीसाठी एक नाव आणि फोटोही काहीतरी भव्य दिव्य (जावई)शोध लावून, कशाचा कशाला संबंध जोडून दिलेला आहे. माहित असेलच तुम्हाला.

In reply to by नीलमोहर

बौन्सर गेला आहे. बाकी पाटीलअमित हे सगळ्यांना आपल्या बालासुलभ लीलांमुळे आवडत असतील यात शेणखा नाही.

In reply to by पाटीलअमित

पाटील काका लव्ह गुरु सदर चालू करा ना

In reply to by पाटीलअमित

तसा तुमचा http://www.misalpav.com/comment/757295#comment-757295 हा प्रतिसाद वाचुन तुम्हाला एक अडिचाक्षरी यकारांती शब्दाने तुमचा इथुन पुढे कायम उल्लेख करायची उर्मी दाटुन आलेली आहे. पण काय आहे पब्लिक फोरमवरती चार लोकं ओळखत असल्याने आवरतं घेतो काय?

In reply to by पाटीलअमित

अस्सं होय ! मग काळजी करु नका. मी स्त्री " प्रजाती" नाही आणि तुम्ही मला आवडण्याचा धोका पण नाही. आणि हां , लेखन आवडलं म्हणजे लेखक आवडला असं होत नाही बरं का पाटील राव , आता ओळखा बघु मी बाई का बाप्या?

In reply to by पाटीलअमित

आस नस्तय ते मामा... "वरडा" हे "बोंबला!" ह्या एक्सप्रेशण्ण सारखे अस्ते! माहित नाही काय तुम्हाला?

In reply to by स्रुजा

ख्या ख्या ख्या... माझ्याशी मयतरी कर्णार का गं????????? =)) प्रजात????????????? हसुन हसुन फुटलो चायला....!!!!!

In reply to by पाटीलअमित

ते लुनावाले ब्रम्हें आहेत त्यांना ओळखता का?

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना ज्या मुलीने फसवले मी तिच्या बरोबर लीवे इन relationship मध्ये राहिलोय

In reply to by पाटीलअमित

चांदण्यांच्या जागी योग्यं शब्दप्रयोग करा. आप पैदाइशी ** हो ह्या कहिसे डिग्री की है? अ. झुठे ब. ** क.** ड. वरील तिन्ही

पाटील साहेब, तुमच्या धाग्यावर फार विश्वासाने येतो, थोडे मनोरंजन होते, थोडे ज्ञान लाभते. हे विडंबन छान जमले आहे.

पाटील साहेब तुमचे सर्व धागे वाचले पण मला काहीच समजले नाही. विचार करून डोक्यात विचाराचे नुसते तांडव नृत्य चालू झाले.

In reply to by हेमंत लाटकर

अहो तुम्ही देग्री झालेले आहात ,ड्रोप औट व्हा मग कळेल

In reply to by आदूबाळ

अर्रे आदुबाळा, परत एडमिशन घ्यायचं अन मंग ड्रोपौट व्हायचं. मंग आपुन मिलेनियर होतो.. ;)

In reply to by अस्वस्थामा

हे बघा डिग्री घेउन परत ड्रॉपौट झालो तर मग किमान बिलियनांची अपेक्षा, एक ब्लाँडबाला, एक ३०० कोटींचा प्रासाद आणि जगातल्या सगळ्या क्लासिक गाड्या दिमतील पायजेत. आपण तयार हाए ड्रॉपाउट व्हायला आता एम.एस. ला अ‍ॅडमिशन घेउन काय म्हंता.

In reply to by रेवती

हेच चुकलं माझं, तुमच हे (च) लेखन (च) आवडलं हे स्पष्ट नाही कळवलं मी ;)

In reply to by पाटीलअमित

नाय ब्वॉ ... स्वारी हां... आदुबाळ बद्दल काय मत आहे तुमचं ? त्यां ना पण आवडलंय विडंबन ..

In reply to by पाटीलअमित

सुग्रीव चालेल का? बघा ना राव कॅप्टन , मला पोट्टी म्हणुन राह्यले पाटील साहेब ! अनाहितात घेतील काय मला?