Skip to main content

धागा वाढेना ,धागा चालेना

लेखक पाटीलअमित यांनी शुक्रवार, 16/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html (श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) धागा वाढेना ,धागा चालेना धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना गेलो खरडायच्य फळ्या मधी म्हटली अनाहीत्तासावे गाणी आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे आले सम्पादकियाच्य मनी धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे) धाग्यासव उडवले देहभान रे चाल ये रे ड्यू आई ड्या घालू आपण एकमेकात तंगड्या खेळू आपण भांडाभांडी रे हे रिकामे नेटवरचे किडे ह्यांची धाव कम्पू बाजीकडे आपण करू या शुद्ध साहित्य पान रे धागा आला फुलून हितशत्रू गेले आटुन कोण मी अपा कोठे दोघे जन रे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 21522
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

काय भाष्य केले आहे या विडंबनातून. __/\__.

In reply to by पाटीलअमित

कशाला माझी गरीबाची चेष्टा करताय? महिला आयडी काय !! या उपरोक्त प्रतिसादात काय महिला स्पेशल दिसलं तुम्हाला?

In reply to by प्यारे१

त्या प्रजातीसाठी एक नाव आणि फोटोही काहीतरी भव्य दिव्य (जावई)शोध लावून, कशाचा कशाला संबंध जोडून दिलेला आहे. माहित असेलच तुम्हाला.

In reply to by नीलमोहर

बौन्सर गेला आहे. बाकी पाटीलअमित हे सगळ्यांना आपल्या बालासुलभ लीलांमुळे आवडत असतील यात शेणखा नाही.

In reply to by पाटीलअमित

तसा तुमचा http://www.misalpav.com/comment/757295#comment-757295 हा प्रतिसाद वाचुन तुम्हाला एक अडिचाक्षरी यकारांती शब्दाने तुमचा इथुन पुढे कायम उल्लेख करायची उर्मी दाटुन आलेली आहे. पण काय आहे पब्लिक फोरमवरती चार लोकं ओळखत असल्याने आवरतं घेतो काय?

In reply to by पाटीलअमित

अस्सं होय ! मग काळजी करु नका. मी स्त्री " प्रजाती" नाही आणि तुम्ही मला आवडण्याचा धोका पण नाही. आणि हां , लेखन आवडलं म्हणजे लेखक आवडला असं होत नाही बरं का पाटील राव , आता ओळखा बघु मी बाई का बाप्या?

In reply to by पाटीलअमित

चांदण्यांच्या जागी योग्यं शब्दप्रयोग करा. आप पैदाइशी ** हो ह्या कहिसे डिग्री की है? अ. झुठे ब. ** क.** ड. वरील तिन्ही

In reply to by सुबोध खरे

101

हाण्ण,,, कोण मी अपा कोठे दोघे जन रे? हे काय आहेहेहे?

पाटील साहेब, तुमच्या धाग्यावर फार विश्वासाने येतो, थोडे मनोरंजन होते, थोडे ज्ञान लाभते. हे विडंबन छान जमले आहे.

पाटील साहेब तुमचे सर्व धागे वाचले पण मला काहीच समजले नाही. विचार करून डोक्यात विचाराचे नुसते तांडव नृत्य चालू झाले.

In reply to by अस्वस्थामा

हे बघा डिग्री घेउन परत ड्रॉपौट झालो तर मग किमान बिलियनांची अपेक्षा, एक ब्लाँडबाला, एक ३०० कोटींचा प्रासाद आणि जगातल्या सगळ्या क्लासिक गाड्या दिमतील पायजेत. आपण तयार हाए ड्रॉपाउट व्हायला आता एम.एस. ला अ‍ॅडमिशन घेउन काय म्हंता.

धागा चालला वाद सुरु झाला पा. साहेबाना प्रतिसाद मिळाला

In reply to by पाटीलअमित

सुग्रीव चालेल का? बघा ना राव कॅप्टन , मला पोट्टी म्हणुन राह्यले पाटील साहेब ! अनाहितात घेतील काय मला?

In reply to by पाटीलअमित

माझ्या नेमक्या कुठल्या प्रतिसादावरनं तुम्हाला ही जाणीव झाली म्हणायची सर? नै म्हणजे तुम्ही डॉकना लिहिलेल्या उद्धट प्रतिसादावरचा माझा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही अस्य छोट्या मोठ्या ignore करतो आणि एवढेच असेल तर स्वतच्या धाग्य्वारच राहा,माझा धागा माफ करा

In reply to by पाटीलअमित

माझ्यासाठी तुच्च मिपाचा केआरके...रच्याकने मी कधी तुला वागले अथवा ताब्याधीपती म्हणालोय? मिपाचे "तांब्याधिपती" एकच्च....आम्चे गुल्जी :)

In reply to by टवाळ कार्टा

कैच्या कै काय बोलतो बे. के आर के इझ एंटरटेनिंग ऑन ट्विटर अ‍ॅटलिस्ट. त्याचा ट्रेंड आहे स्वतःचा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कैच्या कै काय बोलतो बे. के आर के इझ एंटरटेनिंग ऑन ट्विटर अ‍ॅटलिस्ट. त्याचा ट्रेंड आहे स्वतःचा. ईनो घ्या