✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

ट — टवाळ कार्टा, गुरुवार, 04/23/2015 - 15:18
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

प्रतिक्रिया द्या
23746 वाचन

💬 प्रतिसाद (109)

सुरळीत का साफ हा एक माफक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/26/2015 - 08:01 नवीन
सुरळीत का साफ हा एक माफक प्रश्ण विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुला ज्याची जास्त गरज आहे ते

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:26 नवीन
तुला ज्याची जास्त गरज आहे ते घे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

या धाग्यावर अजुन अ'सूड' कसे

जेपी
Sun, 04/26/2015 - 06:09 नवीन
या धाग्यावर अजुन अ'सूड' कसे ओढले गेले नाहीत?
  • Log in or register to post comments

त्याचा कार्यक्रम संपला नसेल

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:27 नवीन
त्याचा कार्यक्रम संपला नसेल अजून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त

जेपी
Sun, 04/26/2015 - 08:10 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त गुरुशिष्याचां सत्कार एक एक तांब्या* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते. *एकच देणार होतो पण वेळ काय सांगुन येत नाय.हवा तिथे वापरावा.
  • Log in or register to post comments

तांब्या कुठला ही घ्या पण

विवेकपटाईत
Sun, 04/26/2015 - 09:34 नवीन
तांब्या कुठला ही घ्या पण त्यात पाणी भरायला विसरू नका,,,, पाण्या सकट तांबा घेऊन बाहेर जाणारा .....
  • Log in or register to post comments

अजूनपण बाहेरच जाता?? अता

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:29 नवीन
अजूनपण बाहेरच जाता?? अता सर्कार अनुदान पण देतयं की...लौकर बांधून घ्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

पाणी कोण देणार?????

विवेकपटाईत
Mon, 04/27/2015 - 19:56 नवीन
पाणी कोण देणार?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सर्कार

पैसा
Mon, 04/27/2015 - 19:59 नवीन
त्ये तुम्चं केजरू सगळं फुकट देतंय म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

केजरु फक्त आस्वासनं देतयं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/27/2015 - 22:10 नवीन
केजरु फक्त आस्वासनं देतयं..तांब्यात पाणी काय...म्हणे "बसल्या" बैठकीला तांब्या पण पळवुन नेतं म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खिक्क

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 22:27 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आप्ले आपणच घेउन जायचे अस्ते

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 21:40 नवीन
आप्ले आपणच घेउन जायचे अस्ते :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

:)

पैसा
Sun, 04/26/2015 - 10:36 नवीन
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:41 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगागा...

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 10:41 नवीन
अगागा... जोक्स अपार्ट, या जाहिरातींनी लोक शहाणे होतील अशी अपेक्षा आहे. अक्षरशः हाल होतात खेड्यातील स्त्रियांचे शौचालय नसल्यामुळे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

घंटा लोक सुधारणार आहेत

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:42 नवीन
घंटा लोक सुधारणार आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जब आपका सुधारणेका समय आयेगा

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 10:59 नवीन
जब आपका सुधारणेका समय आयेगा तब आपको शौचालय बनवाने की बुद्धी अपने आप हो जायेगी. जब तक वोह समय नही आता, तब तक तुम उघडेपेही बैठोगे. हर बात का अपना अपना समय होता हैं. हमारा स्वयं का यह अनुभव हैं. आयु की लगभग छब्बीस साल हम उघडेपे जाते थे. फिर हमे डॉलर छपवाने के अमृतमयी योगकी क्रिपासे देढ साल फिरंगियोंके देश मे रहना पडा. वहा तो पानी भी नही मिलता था. कागजसे काम चलाना पडता था. फिर जब हम अपने देश लौटे तब हमे उघडपे बैठनेको अवघडले जैसा होने लगा. और हमने तुरंत शौचालय बनवा लिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पण वरतून छप्पर आहे की नाही..

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 11:47 नवीन
पण वरतून छप्पर आहे की नाही...सुवर्णमध्य साधायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मिपा हागणदारीमुक्त करायची वेळ

सूड
Mon, 04/27/2015 - 15:23 नवीन
मिपा हागणदारीमुक्त करायची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

वरील अभियानात माझा सक्रिय

जेपी
Mon, 04/27/2015 - 17:17 नवीन
वरील अभियानात माझा सक्रिय पाठिंबा असेल. तत्पुर्वी हागणदारीची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आणि काही डूआयडी इथे-तिथे घाण

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 17:26 नवीन
आणि काही डूआयडी इथे-तिथे घाण करून ठेवतात त्याचे कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

तुला माझ्या प्रतिसाद कल्ला नै

जेपी
Mon, 04/27/2015 - 17:29 नवीन
तुला माझ्या प्रतिसाद कल्ला नै..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कल्लावं ;)

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 17:32 नवीन
कल्लावं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

टवाळ बालका, विनोद हा विनोद

सूड
Mon, 04/27/2015 - 17:30 नवीन
टवाळ बालका, विनोद हा विनोद म्हणून घे!! डू आयडींचं काय करायचं ते ठरवायला तो डू आयडीच आहे हे कसं ठरवायचं त्याचा विचार कर. असल्या टुकार गोष्टी ही तुझी ओळख होऊ नये असं वाटलं. बाकी तुझी इच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हाहाहा...ते समजले रे...बाकी

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 17:34 नवीन
हाहाहा...ते समजले रे...बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे पकडून चालणार असतील त्यांना आंतरजालावर कसे वागावे हे जरासुध्धा कळ्ळत नै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे

सूड
Mon, 04/27/2015 - 17:40 नवीन
बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे पकडून चालणार असतील त्यांना आंतरजालावर कसे वागावे हे जरासुध्धा कळ्ळत नै
अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मंजे split personality

जेपी
Mon, 04/27/2015 - 17:44 नवीन
मंजे split personality . just like सूड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

just like सूड

सूड
Mon, 04/27/2015 - 17:54 नवीन
just like सूड
असं चारचौघात मान्य करायचं नाही म्हणून अगदी लिहीलं ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आय यम स्वॉरी बर्का.

जेपी
Mon, 04/27/2015 - 18:01 नवीन
आय यम स्वॉरी बर्का. ते जरा सोम्मारी जरा गोंधळ उडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रविवारी दाबून खाल्ले की

टवाळ कार्टा
Tue, 04/28/2015 - 11:19 नवीन
रव्वारी दाबून खाल्ले की सोम्मारी असा त्रास होणारच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

चक्क सूड माझ्याशी सहमत..

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:13 नवीन
चक्क सूड माझ्याशी सहमत...सुवर्णाक्षरांनी शिलालेख लिहा रे कुणीतरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सुवर्णा आणि शिला यांचा खुबीणे

बॅटमॅन
Mon, 04/27/2015 - 19:18 नवीन
सुवर्णा आणि शिला यांचा खुबीणे उळ्ळेख केळ्याबड्डळ ढण्यवाड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शिला'जितं सुवर्णा तिथं असं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/27/2015 - 19:37 नवीन
शिला'जितं सुवर्णा तिथं असं काहितरी आठवतयं अंधुकसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्याचा उपयोग दुसर्या

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:40 नवीन
त्याचा उपयोग दुसर्या महत्वाच्या "कामा"साठी असतो बे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला बरं म्हाईत?

सूड
Mon, 04/27/2015 - 19:44 नवीन
तुला बरं म्हाईत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जण्रल णालेज ;)

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:57 नवीन
जण्रल णालेज ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चक्क सूड माझ्याशी सहमत

सूड
Mon, 04/27/2015 - 19:36 नवीन
चक्क सूड माझ्याशी सहमत
हो, वाद घालून तुझी कळ वाढवण्यापेक्षा म्हटलं सहमत व्हावं. म्हणजे हवा तो तांब्या घेऊन निघालास की मी नाक...आपलं डोळे किंवा दोन्ही मिटायला मोकळा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपलं डोळे किंवा दोन्ही

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:39 नवीन
आपलं डोळे किंवा दोन्ही मिटायला मोकळा!!
नक्कीच असे लिहिणे ही मिपावरची नवीन फ्याशन आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सहमत.

पलाश
Mon, 04/27/2015 - 17:05 नवीन
वरील प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

सहमत.

पलाश
Mon, 04/27/2015 - 17:01 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments

याच अशा वेळी याच अशा अवस्थेत

गवि
Mon, 04/27/2015 - 17:39 नवीन
याच अशा वेळी याच अशा अवस्थेत एखादी म्हैस द्रुतगतीने आपल्याकडे चाल करुन येऊ लागल्याचा अनुभव कोणाला आहे का? अनुभव आणि उपाय, दोन्ही एकातच साधते. असो. हल्ली कोण खेडेगावात जातो हे अनुभव घ्यायला..?
  • Log in or register to post comments

अग्गाग्गा :)

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:08 नवीन
अग्गाग्गा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

.."त्याचजागी त्या येऊन जाशी,

गवि
Mon, 04/27/2015 - 19:17 नवीन
.."त्याचजागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी माझ्यानंतर"..ही कवितेची ओळ ऐकलीयेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नै ओ...लिंक द्या

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:35 नवीन
नै ओ...लिंक द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लोलचं!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/27/2015 - 19:19 नवीन
लोलचं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

च्यामारी आमच्या लेखाला 25

जेपी
Mon, 04/27/2015 - 19:45 नवीन
च्यामारी आमच्या लेखाला 25 प्रतिसाद मिळायची मारमार..आन हिकड...
  • Log in or register to post comments

जळू नक्को...गुर्जींच्या

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:59 नवीन
जळू नक्को...गुर्जींच्या संप्रदायात ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

९९

प्रसाद गोडबोले
Tue, 04/28/2015 - 22:02 नवीन
९९
  • Log in or register to post comments

१००आता वाचतो

सुबोध खरे
Tue, 04/28/2015 - 22:17 नवीन
१०० आता वाचतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा