गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS
आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

य्याक्क.. =))
अगगगगगगगंं!!!!!! ए घाणेरड्या.
अर्रे त्या पुसट धाग्यामुळेच
ही ही. ;)
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती
टका मरतंय अता.
बरेच दिवसांनी इतके तांबीय
नै ओ..."तांब्याधिपती" एकच...
अगगगगगगगंं!!!!!!गुदगुल्या नको
अच्रत बव्लत...
"घाणपीठ पुरस्कार " !!
ही ही ही... हा हा हा
तेच या संप्रदायाचे
घाणपीठ पुरस्कार>>>>>आज काय
गुर्जी उठले,टक्या बसला..
अगदी अगदी.. =)) घट्ट धरुण
तुम्च्याच प्रतिसादाची कमी
ठिक!
आंम्ही आपणास ईणंती कदी केली
गप रे मेल्या हल कटा, धन्या गा
काय झाले हो? मी जे आहे तेच
तेच म्हणतो....गुर्जींनी
वैजुचे काजू पचले नै वाट्टे ;)
"निरर्थक आत्मरंजन" >>> दु..
(No subject)
मिपा आहे कि हागणदारी??
अरेरे, इतक्या सुंदर कविथेला,
eeww...gross...it's so
जिलबी....! अरे देवा!
तरी बरं तुम्ही यांच्या
जरा ळिंका द्या की ईथे...मला
त्यांच्या तत्वात..
हे म्हणजे जेपीच्या
सगा शेठ
तेच म्हणतो....स्वतःची जागा
ईडम्बन मस्त आहे!!!!
आयॅम शुअर के इस पावतीसे कवी
नै ...हम संतुष्ट नै हुया
तांब्या जो मी सोडीला, तो
=))
सुईईईईई...सट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट.
ते असे नस्ते...संप्रदायाच्या
महापूर आलाय प्रतिभेचा. :)
आम्ही फक्त काजवे हो...
सही. ह्यावर टाळ्यावाजल्याच
चायला धागा पण मीच काढायचा आणि
जातील हे ही दिवस. तू धीर सोडू
तुम्च्या सारख्या चाहत्यांची
त्यासाठी आम्हाला तुमच्या
आम्चे कस्ले चाहते बणताय..