Skip to main content

"किंमत"

लेखक पदकि यांनी बुधवार, 18/02/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला तीन मसाला डोशांची किंमत तुम्ही द्याल काय ? मला नाही वाटत! प्रकाशकाला सांगून एका डोशातच ते बसवायला हवे ! चार रंगीत चित्रे कमी करा, काय ? : मिलिंद पदकी
लेखनविषय:

वाचने 1238
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

फँटॅस्टिक! :-) काव्यसंग्रहाचा वेगळाच विनिमय-दर विचार करायला लावणारा आहे!

कविता वाचण्यासाठी मिळेल का मसाला डोसा खायला? नाहीतर कविता न वाचताच कचर्याचा टोपलीत *CRAZY* :crazy: *CRAZY* :crazy: