"किंमत" — पदकि, Wed, 02/18/2015 - 23:35 कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला तीन मसाला डोशांची किंमत तुम्ही द्याल काय ? मला नाही वाटत! प्रकाशकाला सांगून एका डोशातच ते बसवायला हवे ! चार रंगीत चित्रे कमी करा, काय ? : मिलिंद पदकी प्रतिक्रिया द्या 1229 वाचन 💬 प्रतिसाद (3) फँटॅस्टिक! :-) बहुगुणी गुरुवार, 02/19/2015 - 00:52 नवीन फँटॅस्टिक! :-) काव्यसंग्रहाचा वेगळाच विनिमय-दर विचार करायला लावणारा आहे! नाही आवडली ज्योति अळवणी Fri, 02/20/2015 - 08:52 नवीन नाही आवडली कविता वाचण्यासाठी विवेकपटाईत Sun, 02/22/2015 - 18:01 नवीन कविता वाचण्यासाठी मिळेल का मसाला डोसा खायला? नाहीतर कविता न वाचताच कचर्याचा टोपलीत *CRAZY* :crazy: *CRAZY* :crazy:
फँटॅस्टिक! :-) बहुगुणी गुरुवार, 02/19/2015 - 00:52 नवीन फँटॅस्टिक! :-) काव्यसंग्रहाचा वेगळाच विनिमय-दर विचार करायला लावणारा आहे!
कविता वाचण्यासाठी विवेकपटाईत Sun, 02/22/2015 - 18:01 नवीन कविता वाचण्यासाठी मिळेल का मसाला डोसा खायला? नाहीतर कविता न वाचताच कचर्याचा टोपलीत *CRAZY* :crazy: *CRAZY* :crazy:
फँटॅस्टिक! :-)
नाही आवडली
कविता वाचण्यासाठी