कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत!
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?
: मिलिंद पदकी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1238
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
फँटॅस्टिक! :-)
नाही आवडली
कविता वाचण्यासाठी