लेखक गुलमोहर यांनी रविवार, 21/12/2014 07:16 या दिवशी प्रकाशित केले. आज मनाचा काही कळतच नाही, मनाचा मनाला काही पत्ताच नाही, का असं होतं काही केल्या उमगतच नाही, पण आज मन कुठे रमतच नाही!!!! लेखनविषय: चारोळ्या वाचने 1682 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया हो ना स्वप्नज रविवार, 21/12/2014 07:48 खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे. छान Yash सोमवार, 22/12/2014 19:31 छान आहे. लिहित रहा. किती छान लिहिता ओ तुम्ही प्रचेतस सोमवार, 22/12/2014 19:40 ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली. https://www.misalpav.com/node/19545 आज मन कुठे रमतच नाही!!!! सस्नेह मंगळवार, 23/12/2014 14:17 आज मन कुठे रमतच नाही!!!! या मिपावर !!!! असं एक तर प्रेमात पडलं तर गुलजार मंगळवार, 23/12/2014 15:17 असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................
हो ना स्वप्नज रविवार, 21/12/2014 07:48 खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.
किती छान लिहिता ओ तुम्ही प्रचेतस सोमवार, 22/12/2014 19:40 ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली. https://www.misalpav.com/node/19545
असं एक तर प्रेमात पडलं तर गुलजार मंगळवार, 23/12/2014 15:17 असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................
प्रतिक्रिया
हो ना
खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.
छान
छान आहे. लिहित रहा.
किती छान लिहिता ओ तुम्ही
ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली.
https://www.misalpav.com/node/19545
आज मन कुठे रमतच नाही!!!!
या मिपावर !!!!
असं एक तर प्रेमात पडलं तर
असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................