मन ग — गुलमोहर, Sun, 12/21/2014 - 07:16 आज मनाचा काही कळतच नाही, मनाचा मनाला काही पत्ताच नाही, का असं होतं काही केल्या उमगतच नाही, पण आज मन कुठे रमतच नाही!!!! प्रतिक्रिया द्या 1650 वाचन 💬 प्रतिसाद (5) हो ना स्वप्नज Sun, 12/21/2014 - 07:48 नवीन खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे. छान Yash Mon, 12/22/2014 - 19:31 नवीन छान आहे. लिहित रहा. किती छान लिहिता ओ तुम्ही प्रचेतस Mon, 12/22/2014 - 19:40 नवीन ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली. http://www.misalpav.com/node/19545 आज मन कुठे रमतच नाही!!!! सस्नेह Tue, 12/23/2014 - 14:17 नवीन आज मन कुठे रमतच नाही!!!! या मिपावर !!!! असं एक तर प्रेमात पडलं तर गुलजार Tue, 12/23/2014 - 15:17 नवीन असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................
हो ना स्वप्नज Sun, 12/21/2014 - 07:48 नवीन खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.
किती छान लिहिता ओ तुम्ही प्रचेतस Mon, 12/22/2014 - 19:40 नवीन ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली. http://www.misalpav.com/node/19545
असं एक तर प्रेमात पडलं तर गुलजार Tue, 12/23/2014 - 15:17 नवीन असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................
हो ना
छान
किती छान लिहिता ओ तुम्ही
आज मन कुठे रमतच नाही!!!!
असं एक तर प्रेमात पडलं तर