आज मनाचा काही कळतच नाही,
मनाचा मनाला काही पत्ताच नाही,
का असं होतं काही केल्या उमगतच नाही,
पण आज मन कुठे रमतच नाही!!!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1668
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो ना
छान
किती छान लिहिता ओ तुम्ही
आज मन कुठे रमतच नाही!!!!
असं एक तर प्रेमात पडलं तर