मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका
माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा
माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....
माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....
खडकू काही आले नाही
दवापाणी झाले नाही
गरिबीच्या सत्तेपुढं
डोकं काही चाले नाही
अंती मात्र देवच आला
प्राणज्योती घेऊन गेला ....
नियोजनपंडितांना भयावह क्षय आहे
पोशिंदा भयभीत; ऐद्यांना ’अभय’ आहे
शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही!
शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?
- गंगाधर मुटे ’अभय’
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==
माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा
माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....
माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....
खडकू काही आले नाही
दवापाणी झाले नाही
गरिबीच्या सत्तेपुढं
डोकं काही चाले नाही
अंती मात्र देवच आला
प्राणज्योती घेऊन गेला ....
नियोजनपंडितांना भयावह क्षय आहे
पोशिंदा भयभीत; ऐद्यांना ’अभय’ आहे
शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही!
शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?
- गंगाधर मुटे ’अभय’
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==
काव्यरस
वाचने
12390
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
जो जे वांछिल तो ते लाहो
खरे आहे!
नागपुरी तडका
In reply to खरे आहे! by इन्दुसुता
विस्तृत उत्तराबद्दल आभार.
In reply to नागपुरी तडका by गंगाधर मुटे
छान पण कसे म्हणु ?
+++१११
In reply to छान पण कसे म्हणु ? by वात्रट
ह्यावर उपाय काय?
देवा देवा पाणी दे!
In reply to ह्यावर उपाय काय? by प्रभाकर पेठकर
प्रभावशाली आयुध
In reply to देवा देवा पाणी दे! by माहितगार
नेमका प्रॉब्लेम काय आहे?
In reply to ह्यावर उपाय काय? by प्रभाकर पेठकर
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात
In reply to नेमका प्रॉब्लेम काय आहे? by गंगाधर मुटे
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक
In reply to ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात by हाडक्या
जसे सुचले तसे....
In reply to नेमका प्रॉब्लेम काय आहे? by गंगाधर मुटे
शेतकर्याने झोपायचे कि नाही?
In reply to जसे सुचले तसे.... by प्रभाकर पेठकर
महाराष्ट्रातील शेतकरी - एक कोडं (अर्थात माझ्यासाठी)
In reply to शेतकर्याने झोपायचे कि नाही? by गंगाधर मुटे
:) :)
In reply to महाराष्ट्रातील शेतकरी - एक कोडं (अर्थात माझ्यासाठी) by प्रभाकर पेठकर
राजकारणात मातीमोल
In reply to :) :) by रामपुरी
पहिल्या प्रश्नाचं उत्तर
In reply to राजकारणात मातीमोल by गंगाधर मुटे
>>>>> तुम्ही त्यांना ती का
In reply to जसे सुचले तसे.... by प्रभाकर पेठकर
>>>>> तुम्ही त्यांना ती का
In reply to जसे सुचले तसे.... by प्रभाकर पेठकर
एक अवांतर शंका
रिटेल मधे एफ डी आय आले की
In reply to एक अवांतर शंका by प्रसाद गोडबोले
रिटेल मधे एफ डी आय आले की
In reply to रिटेल मधे एफ डी आय आले की by आदिजोशी
खरंय
In reply to रिटेल मधे एफ डी आय आले की by प्रसाद गोडबोले
माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी
In reply to रिटेल मधे एफ डी आय आले की by प्रसाद गोडबोले
सरकार हीच मोठी समस्या
भिडणारी कविता
(समीरसूर आपले लेख आणि
In reply to भिडणारी कविता by समीरसूर
पावसावरचे परावलंबित्व
In reply to (समीरसूर आपले लेख आणि by हाडक्या
हा हा हा .. भांडण कुठले हो
In reply to पावसावरचे परावलंबित्व by समीरसूर
स्वप्नील जोशी
बरेच दिवसांनी एक सुरेख कविता
एक प्रश्न
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती
In reply to एक प्रश्न by हुप्प्या
हम्म