लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले. भारताची समृद्धी रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते, पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत , आता स्टील ची लोटी दिसते काव्यरस हास्य लेखनविषय: कविता वाचने 1867 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया फेसबुक ची समृद्धी अत्रुप्त आत्मा मंगळवार, 30/04/2013 22:28 फेसबुक ची समृद्धी सगळ्या संस्थळांवर दिसते. तिकडे डबडे घेऊन बसत इकडे ब्यारलच असते. =)) बुवा अभ्या.. बुधवार, 01/05/2013 15:08 =)) =)) =)) =)) बुवा बुवा बुवा बुवा बुद्धीची तिमा बुधवार, 01/05/2013 17:01 बुद्धीची समृद्धी आता सर्वत्र दिसते पूर्वी पाडत खर्या जिलब्या आता कडेकडेच्या जिलब्या
फेसबुक ची समृद्धी अत्रुप्त आत्मा मंगळवार, 30/04/2013 22:28 फेसबुक ची समृद्धी सगळ्या संस्थळांवर दिसते. तिकडे डबडे घेऊन बसत इकडे ब्यारलच असते. =))
बुद्धीची तिमा बुधवार, 01/05/2013 17:01 बुद्धीची समृद्धी आता सर्वत्र दिसते पूर्वी पाडत खर्या जिलब्या आता कडेकडेच्या जिलब्या
प्रतिक्रिया
फेसबुक ची समृद्धी
बुवा
बुद्धीची