मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकटा

राजा सोव्नी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एकटा उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा , नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा, पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट , पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ, कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.

वाचने 2477 वाचनखूण प्रतिक्रिया 4

तिमा 10/04/2013 - 13:08
वा वा वा, तुमची ही कविता मराठी काव्यसाहित्यात एक मैलाचा दगड ठरेल.