" यु आर लेट .. यु फुल !
आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्यावर ? :(
कितीतरीच उशिर केलास :-/
कितीवेळ एकटीच उभी होते
.
तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :(
एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P
इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं
.
मनाशिच म्हटलं
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.
भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे बघत
जीव कसा सुखावला होता ..
पण पूर्याच संपल्या , :(
.
वाढपि कैकेल्या इचना लवकर
पंधरा मिनिटापूर्वी भरलेलं ताट आताशा खंगुन गेलं होतं
पूरीशिवाय श्रीखंडहि निपचित पडलं होतं
.
पूर्या संपल्याच्या अफवेला बळी पडुन हात धुन टाकला
इतक्यात साला वाढपि पूर्या घेवुन पूड्यात उभा ठाकला
जबरी तिक्ष्न नजर टाकली ..
साल्या ,
यु आर लेट.. यु फुल ! :-/
.
खुराड्यासारखी घरांची गर्दी , गर्दीला लाजवेल असं एकच सौचालय :(
शेजारचा बंड्या वयवर्ष चार ..
कंट्रोल तरि किती करणार ??
.
नेमक्या सकाळच्या गर्दीत बंड्या अडकतो ,
अधिरतेनं आतला बाहेर यायची वाट बघतो
शेवटी ताबा सुटतोच ,
.
सोबत उभं असणार्याच्या नाकातले केस जळायला लागतात
बंड्यााकडे न बघताच आतल्याला शिव्या बसायला लागतात .
.
इतक्यात आतला समाधानी चेहेर्यानं बाहेर येतो
बंड्या त्याच्याकडे बघुन जोरात ओरडतो
" यु आर लेट.. यु फुल !" :! :-/
......................................
वाचने
9766
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
हे भगवान
In reply to हे भगवान by श्रीरंग_जोशी
रंगा काका रंगा काका बालगीतचे
In reply to रंगा काका रंगा काका बालगीतचे by जेनी...
बरोबर
जबरदस्त आवडले !
छान
(No subject)
शी बै कयत्रीच!
हाय हाय, पूजा !
In reply to हाय हाय, पूजा ! by सस्नेह
स्मायया कुठं गायबल्या ?
नॆ जम्या
In reply to नॆ जम्या by स्पा
ऐसैच बोलताय...
In reply to ऐसैच बोलताय... by विश्वनाथ मेहेंदळे
=))
In reply to ऐसैच बोलताय... by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to +१ by दादा कोंडके
काय योगायोगेना कोंडके काका
In reply to काय योगायोगेना कोंडके काका by जेनी...
हॅ.
In reply to हॅ. by दादा कोंडके
(No subject)
In reply to नॆ जम्या by स्पा
आधी सांगायला काय झाल्तं ???
"आज तिचं लक्ष कशातच नाही.
:)
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
दाद्या ...
(No subject)
नेमक्या सकाळच्या गर्दीत
भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे
In reply to भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे by नानबा
यात नविन काही नाही,
हाहाहा.. जबरी..
ती आली होते भेटायला पण मीच उशीरा गेलो
विडंबन कु(जोर से)मारि बालिका
पूजाज्जीचे नवे नाव "विडंबिणी"
In reply to पूजाज्जीचे नवे नाव "विडंबिणी" by बॅटमॅन
(No subject)
(No subject)
मजेशीर!
पुजा जी कविता मस्त झकास आहे.
हम्म..
हम्म..
सर्व भाविकांचे आभार ....
मजेदार आहे कविता. आवडली
जबरदस्त
अरे हे असलेच काव्य मिकाने
कविता हसवून गेली.
भारीच