✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

" यु आर लेट .. यु फुल !

ज — जेनी..., Wed, 03/06/2013 - 21:49
आज भेटायचे ठरले होतेना आपले किनार्‍यावर ? :( कितीतरीच उशिर केलास :-/ कितीवेळ एकटीच उभी होते . तुझी वाट बघता बघता वरच्या आळीतला नाम्याच आला :( एकटीला बघुन चल थोडं ओल्यागार रेतीत चालु म्हणाला :P इतक्यात तुला... दुरुन येताना बघितलं . मनाशिच म्हटलं यु आर लेट.. यु फुल ! :-/ . भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे बघत जीव कसा सुखावला होता .. पण पूर्‍याच संपल्या , :( . वाढपि कैकेल्या इचना लवकर पंधरा मिनिटापूर्वी भरलेलं ताट आताशा खंगुन गेलं होतं पूरीशिवाय श्रीखंडहि निपचित पडलं होतं . पूर्‍या संपल्याच्या अफवेला बळी पडुन हात धुन टाकला इतक्यात साला वाढपि पूर्‍या घेवुन पूड्यात उभा ठाकला जबरी तिक्ष्न नजर टाकली .. साल्या , यु आर लेट.. यु फुल ! :-/ . खुराड्यासारखी घरांची गर्दी , गर्दीला लाजवेल असं एकच सौचालय :( शेजारचा बंड्या वयवर्ष चार .. कंट्रोल तरि किती करणार ?? . नेमक्या सकाळच्या गर्दीत बंड्या अडकतो , अधिरतेनं आतला बाहेर यायची वाट बघतो शेवटी ताबा सुटतोच , . सोबत उभं असणार्‍याच्या नाकातले केस जळायला लागतात बंड्यााकडे न बघताच आतल्याला शिव्या बसायला लागतात . . इतक्यात आतला समाधानी चेहेर्‍यानं बाहेर येतो बंड्या त्याच्याकडे बघुन जोरात ओरडतो " यु आर लेट.. यु फुल !" :! :-/ ......................................

प्रतिक्रिया द्या
9746 वाचन

💬 प्रतिसाद (40)

हे भगवान

श्रीरंग_जोशी
Wed, 03/06/2013 - 21:55 नवीन
काव्यरस: भूछत्री बिभत्स अद्भुतरस लेखनविषय:: बालगीत विडंबन पहिली दोन कडवी आवडली...
  • Log in or register to post comments

रंगा काका रंगा काका बालगीतचे

जेनी...
Wed, 03/06/2013 - 21:57 नवीन
रंगा काका रंगा काका बालगीतचे नावो हे :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरोबर

श्रीरंग_जोशी
Wed, 03/06/2013 - 22:03 नवीन
नुसतेच बालगीत नाही तर भुछत्री बालगीत ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

जबरदस्त आवडले !

तर्री
Wed, 03/06/2013 - 21:55 नवीन
यु आर ग्रेट !
  • Log in or register to post comments

छान

अभ्या..
Wed, 03/06/2013 - 22:06 नवीन
=)) =)) =)) =)) चांगलीय फूलशेती. लई फुलं येनार आता. :)
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रचेतस
Wed, 03/06/2013 - 22:07 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

शी बै कयत्रीच!

अधिराज
Wed, 03/06/2013 - 22:10 नवीन
शी बै कयत्रीच!
  • Log in or register to post comments

हाय हाय, पूजा !

सस्नेह
Wed, 03/06/2013 - 22:48 नवीन
फुल्ल फार्मात !
  • Log in or register to post comments

स्मायया कुठं गायबल्या ?

सस्नेह
Wed, 03/06/2013 - 22:49 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नॆ जम्या

स्पा
Wed, 03/06/2013 - 22:51 नवीन
नॆ जम्या मोदक, ग वि यांच addition जबर्या होत.
  • Log in or register to post comments

ऐसैच बोलताय...

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/07/2013 - 00:10 नवीन
ऐसैच बोलताय... अजिबात जमले नाही. पापडाच्या तुकड्याने* चंद्रकोर पूर्ण करायचा प्रयत्न करू नये. *संदर्भ :- राजसंन्यास संदर्भात अत्र्यांचा किस्सा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

=))

जेनी...
गुरुवार, 03/07/2013 - 01:54 नवीन
=)) =)) =)) बस्स एवढच ? :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

दादा कोंडके
गुरुवार, 03/07/2013 - 02:07 नवीन
आवडलं नाही. पण अशा धाग्यांकडे दुर्लक्ष करणं जमत नाही. जित्याची खोड आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काय योगायोगेना कोंडके काका

जेनी...
गुरुवार, 03/07/2013 - 02:13 नवीन
काय योगायोगेना कोंडके काका ;) मी जस तुमचं नाव हजर सभासदात वाचलं अन डोक्यात फाटकन आलं कि आता हे येणार अन ह्याच प्रतिसादावर +१ करुन आवडलं नै म्हणणार =)) मज्जाच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हॅ.

दादा कोंडके
गुरुवार, 03/07/2013 - 02:17 नवीन
अन डोक्यात फाटकन आलं कि आता हे येणार अन ह्याच प्रतिसादावर +१ करुन आवडलं नै म्हणणार
(मनात)हॅ. यू आर लेट यू फूल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

जेनी...
गुरुवार, 03/07/2013 - 02:18 नवीन
:( :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आधी सांगायला काय झाल्तं ???

जेनी...
गुरुवार, 03/07/2013 - 01:58 नवीन
आधी सांगायला काय झाल्तं ??? यु आर लेट .. यु फुल ! :-/ अवांतर : गवी एन मोदकचं अ‍ॅडीशन विडंबनात नै मोडत .. त्या ओळी लय भारी होत्या स्पाकाका .. कैपण बोलतात :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

"आज तिचं लक्ष कशातच नाही.

मराठे
गुरुवार, 03/07/2013 - 02:01 नवीन
"आज तिचं लक्ष कशातच नाही. उगाच आरशात बघताना तिचा चेहराही आज खुललेला नाही. ऑफिसला जाताना नेहमीचा 'पेरुचा पापा' आज अर्धवटच राहिला. बराच वेळाने लक्षात आलं.. शी इज लेट .. यू फूल!"
  • Log in or register to post comments

:)

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 03/07/2013 - 10:59 नवीन
सांष्टांग दंडवत घ्या हो पूजातै!! =))
  • Log in or register to post comments

दाद्या ...

जेनी...
Fri, 03/08/2013 - 18:46 नवीन
दाद्या तुचकि रे माझं प्रेरणास्थान ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

(No subject)

शैलेन्द्र
गुरुवार, 03/07/2013 - 11:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments

नेमक्या सकाळच्या गर्दीत

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 03/07/2013 - 11:42 नवीन
नेमक्या सकाळच्या गर्दीत बंड्या अडकतो , अधिरतेनं आतला बाहेर यायची वाट बघतो शेवटी ताबा सुटतोच , . सोबत उभं असणार्‍याच्या नाकातले केस जळायला लागतात बंड्यााकडे न बघताच आतल्याला शिव्या बसायला लागतात . . इतक्यात आतला समाधानी चेहेर्‍यानं बाहेर येतो बंड्या त्याच्याकडे बघुन जोरात ओरडतो " यु आर लेट.. यु फुल !" हे लय भारी
  • Log in or register to post comments

भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे

नानबा
गुरुवार, 03/07/2013 - 11:46 नवीन
भरल्या पंगतित भरल्या ताटाकडे बघत जीव कसा सुखावला होता .. पण पूर्‍याच संपल्या , . वाढपि कैकेल्या इचना लवकर पंधरा मिनिटापूर्वी भरलेलं ताट आताशा खंगुन गेलं होतं पूरीशिवाय श्रीखंडहि निपचित पडलं होतं . पूर्‍या संपल्याच्या अफवेला बळी पडुन हात धुन टाकला इतक्यात साला वाढपि पूर्‍या घेवुन पूड्यात उभा ठाकला जबरी तिक्ष्न नजर टाकली .. साल्या , यु आर लेट.. यु फुल !
हे जब्राट... (खाण्यासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी आमच्या लेखी जब्राटच असतात..) बाकी धम्माल... :))
  • Log in or register to post comments

यात नविन काही नाही,

५० फक्त
Mon, 03/11/2013 - 23:40 नवीन
यात नविन काही नाही, पुण्यातल्या ब-याच कार्यालयात ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे, पंगती उठवायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

हाहाहा.. जबरी..

पिंगू
Fri, 03/08/2013 - 09:27 नवीन
हाहाहा.. जबरी..
  • Log in or register to post comments

ती आली होते भेटायला पण मीच उशीरा गेलो

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/08/2013 - 09:30 नवीन
Image removed. हे तुम्हाला कस कळल
  • Log in or register to post comments

विडंबन कु(जोर से)मारि बालिका

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/08/2013 - 22:25 नवीन
विडंबन कु(जोर से)मारि बालिका की जय हो......!!! =)) =========================================================== त्या वेळची जुनी सही अठवली---रुस्तुम ए मि.पा.-विडंबन सेना झिंदाबाद ;-)
  • Log in or register to post comments

पूजाज्जीचे नवे नाव "विडंबिणी"

बॅटमॅन
Sat, 03/09/2013 - 19:22 नवीन
पूजाज्जीचे नवे नाव "विडंबिणी" असे ठेवण्यात येत आहे. खल्लास ! चार वर्षांच्या बंड्याचा किस्सा लय खत्रा. पण कवितेत सुद्दलेकन कसं काय जमलं ब्वॉ? ;) (अँड नो, आय अ‍ॅम नॉट लेट यू फूल्स =)) )
  • Log in or register to post comments

(No subject)

जेनी...
Sun, 03/10/2013 - 00:26 नवीन
:P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

कवितानागेश
Sun, 03/10/2013 - 18:57 नवीन
:D
  • Log in or register to post comments

मजेशीर!

पैसा
Sun, 03/10/2013 - 19:15 नवीन
मजेशीर आहे!
  • Log in or register to post comments

पुजा जी कविता मस्त झकास आहे.

निश
Sat, 03/16/2013 - 14:17 नवीन
पुजा जी कविता मस्त झकास आहे.
  • Log in or register to post comments

हम्म..

चिगो
Sat, 03/16/2013 - 19:07 नवीन
जमलीय कविता..;-)
  • Log in or register to post comments

हम्म..

चिगो
Sat, 03/16/2013 - 19:07 नवीन
जमलीय कविता..;-)
  • Log in or register to post comments

सर्व भाविकांचे आभार ....

जेनी...
Sat, 03/16/2013 - 20:23 नवीन
सर्व भाविकांचे आभार ....:D :P
  • Log in or register to post comments

मजेदार आहे कविता. आवडली

श्रिया
Sat, 03/16/2013 - 23:19 नवीन
मजेदार आहे कविता. आवडली
  • Log in or register to post comments

जबरदस्त

पाषाणभेद
Mon, 03/18/2013 - 01:24 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

अरे हे असलेच काव्य मिकाने

पाषाणभेद
Mon, 03/18/2013 - 01:28 नवीन
अरे हे असलेच काव्य मिकाने लिहीले आहे त्याचे हे विडंबन आहे. (पुर्वी मिपावर विडंबन लिहीतांना ते शिर्षक कंसात लिहीण्याची पद्धत आता बंद होती. ती आता बंद झाली आहे काय? की आम्हीच जूने झालो?)
  • Log in or register to post comments

कविता हसवून गेली.

गंगाधर मुटे
Sun, 03/31/2013 - 16:15 नवीन
कविता हसवून गेली. :))
  • Log in or register to post comments

भारीच

टवाळ कार्टा
Sun, 03/31/2013 - 17:17 नवीन
भारीच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा