लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 03/07/2008 22:19 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कविता वाचने 4433 प्रतिक्रिया 12 प्रतिक्रिया वा! विसोबा खेचर शुक्रवार, 04/07/2008 09:03 चैतन्य मनाचे जपते गुंफित विराणी कोणी... वा! तात्या. यशभाय तुम भाग्यश्री शुक्रवार, 04/07/2008 09:07 यशभाय तुम भी???? :) मस्त आहेत ओळी... ! https://bhagyashreee.blogspot.com/ यशभाय तुम भी???? आनंदयात्री शुक्रवार, 04/07/2008 10:17 In reply to यशभाय तुम by भाग्यश्री क्या करे मौसम ही ऐसा है ! :) असो ... दोनच कडवी पण सुरेख जमलीत, मस्त यशभाय. का कोण जाणे, बालकवींच्या या कवितेची आठवण झाली कोठुन येते मला कळेना, उदासिनता ही हृदयाला. काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतरहृदयाला. क्या करे II राजे II (verified= न पडताळणी केलेला) शुक्रवार, 04/07/2008 10:24 In reply to यशभाय तुम भी???? by आनंदयात्री क्या करे मौसम ही ऐसा है ! सहमत. अरे अरे... यशो पण कवितारोगाच्या कचाट्यात सापडली ! :D राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता सुंदर मनस्वी शुक्रवार, 04/07/2008 10:22 मस्त यशोधरा. सार्याच ओळी सुंदर. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." तात्या, यशोधरा शुक्रवार, 04/07/2008 11:56 तात्या, भाग्यश्री, मनस्वी, आनंदयात्री खूप धन्यवाद. जरा कचरतच टाकल्या ओळी इथे... :) राजे, =)) ब्लॉगावर आहे ना? मेघना भुस्कुटे शुक्रवार, 04/07/2008 12:21 In reply to तात्या, by यशोधरा ही ब्लॉगावर आहे का ग तुझ्या? तिथे वाचल्यासारखी वाटतेय. अर्थात सुरेखच आहे. खुप छान कौस्तुभ शुक्रवार, 04/07/2008 11:58 सुरेख आहे कवीता, आणखी न वाढवता येईल का ? >>आणखी न यशोधरा शुक्रवार, 04/07/2008 12:02 >>आणखी न वाढवता .... आणखी 'न'च वाढवली आहे कौस्तुभ :) उगाच वाढवण्यात काय मतलब? मस्त नंदन शुक्रवार, 04/07/2008 13:12 सुंदर. शेवटच्या ओळींतला विरोधाभास खासच. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी सुंदर पद्मश्री चित्रे शुक्रवार, 04/07/2008 14:13 >>चैतन्य मनाचे जपते गुंफित विराणी कोणी... आवडले.. फुलवा हो मेघना, यशोधरा शुक्रवार, 04/07/2008 17:26 हो मेघना, ब्लॉगवर आहे. फुलवा, नंदन, कौस्तुभ खूप धन्यवाद.
यशभाय तुम भाग्यश्री शुक्रवार, 04/07/2008 09:07 यशभाय तुम भी???? :) मस्त आहेत ओळी... ! https://bhagyashreee.blogspot.com/
यशभाय तुम भी???? आनंदयात्री शुक्रवार, 04/07/2008 10:17 In reply to यशभाय तुम by भाग्यश्री क्या करे मौसम ही ऐसा है ! :) असो ... दोनच कडवी पण सुरेख जमलीत, मस्त यशभाय. का कोण जाणे, बालकवींच्या या कवितेची आठवण झाली कोठुन येते मला कळेना, उदासिनता ही हृदयाला. काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतरहृदयाला.
क्या करे II राजे II (verified= न पडताळणी केलेला) शुक्रवार, 04/07/2008 10:24 In reply to यशभाय तुम भी???? by आनंदयात्री क्या करे मौसम ही ऐसा है ! सहमत. अरे अरे... यशो पण कवितारोगाच्या कचाट्यात सापडली ! :D राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
सुंदर मनस्वी शुक्रवार, 04/07/2008 10:22 मस्त यशोधरा. सार्याच ओळी सुंदर. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
तात्या, यशोधरा शुक्रवार, 04/07/2008 11:56 तात्या, भाग्यश्री, मनस्वी, आनंदयात्री खूप धन्यवाद. जरा कचरतच टाकल्या ओळी इथे... :) राजे, =))
ब्लॉगावर आहे ना? मेघना भुस्कुटे शुक्रवार, 04/07/2008 12:21 In reply to तात्या, by यशोधरा ही ब्लॉगावर आहे का ग तुझ्या? तिथे वाचल्यासारखी वाटतेय. अर्थात सुरेखच आहे.
>>आणखी न यशोधरा शुक्रवार, 04/07/2008 12:02 >>आणखी न वाढवता .... आणखी 'न'च वाढवली आहे कौस्तुभ :) उगाच वाढवण्यात काय मतलब?
मस्त नंदन शुक्रवार, 04/07/2008 13:12 सुंदर. शेवटच्या ओळींतला विरोधाभास खासच. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर पद्मश्री चित्रे शुक्रवार, 04/07/2008 14:13 >>चैतन्य मनाचे जपते गुंफित विराणी कोणी... आवडले.. फुलवा
प्रतिक्रिया
वा!
चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...
वा!
तात्या.
यशभाय तुम
यशभाय तुम भी???? :)
मस्त आहेत ओळी... !
https://bhagyashreee.blogspot.com/
यशभाय तुम भी????
In reply to यशभाय तुम by भाग्यश्री
क्या करे मौसम ही ऐसा है ! :)
असो ... दोनच कडवी पण सुरेख जमलीत, मस्त यशभाय.
का कोण जाणे, बालकवींच्या या कवितेची आठवण झाली
कोठुन येते मला कळेना,
उदासिनता ही हृदयाला.
काय बोचते ते समजेना,
हृदयाच्या अंतरहृदयाला.
क्या करे
In reply to यशभाय तुम भी???? by आनंदयात्री
क्या करे मौसम ही ऐसा है !
सहमत.
अरे अरे... यशो पण कवितारोगाच्या कचाट्यात सापडली ! :D
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
सुंदर
मस्त यशोधरा.
सार्याच ओळी सुंदर.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
तात्या,
तात्या, भाग्यश्री, मनस्वी, आनंदयात्री खूप धन्यवाद. जरा कचरतच टाकल्या ओळी इथे... :)
राजे, =))
ब्लॉगावर आहे ना?
In reply to तात्या, by यशोधरा
ही ब्लॉगावर आहे का ग तुझ्या? तिथे वाचल्यासारखी वाटतेय. अर्थात सुरेखच आहे.
खुप छान
सुरेख आहे कवीता,
आणखी न वाढवता येईल का ?
>>आणखी न
>>आणखी न वाढवता ....
आणखी 'न'च वाढवली आहे कौस्तुभ :) उगाच वाढवण्यात काय मतलब?
मस्त
सुंदर. शेवटच्या ओळींतला विरोधाभास खासच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर
>>चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...
आवडले..
फुलवा
हो मेघना,
हो मेघना, ब्लॉगवर आहे.
फुलवा, नंदन, कौस्तुभ खूप धन्यवाद.