✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विराणी

य — यशोधरा, गुरुवार, 07/03/2008 - 22:19

प्रतिक्रिया द्या
4370 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विसोबा खेचर Fri, 07/04/2008 - 09:03 नवीन

वा!

चैतन्य मनाचे जपते गुंफित विराणी कोणी... वा! तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 07/04/2008 - 09:07 नवीन

यशभाय तुम

यशभाय तुम भी???? :) मस्त आहेत ओळी... ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 07/04/2008 - 10:17 नवीन

यशभाय तुम भी????

क्या करे मौसम ही ऐसा है ! :) असो ... दोनच कडवी पण सुरेख जमलीत, मस्त यशभाय. का कोण जाणे, बालकवींच्या या कवितेची आठवण झाली कोठुन येते मला कळेना, उदासिनता ही हृदयाला. काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतरहृदयाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/04/2008 - 10:24 नवीन

क्या करे

क्या करे मौसम ही ऐसा है ! सहमत. अरे अरे... यशो पण कवितारोगाच्या कचाट्यात सापडली ! :D राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मनस्वी Fri, 07/04/2008 - 10:22 नवीन

सुंदर

मस्त यशोधरा. सार्‍याच ओळी सुंदर. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/04/2008 - 11:56 नवीन

तात्या,

तात्या, भाग्यश्री, मनस्वी, आनंदयात्री खूप धन्यवाद. जरा कचरतच टाकल्या ओळी इथे... :) राजे, =))
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 07/04/2008 - 12:21 नवीन

ब्लॉगावर आहे ना?

ही ब्लॉगावर आहे का ग तुझ्या? तिथे वाचल्यासारखी वाटतेय. अर्थात सुरेखच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कौस्तुभ Fri, 07/04/2008 - 11:58 नवीन

खुप छान

सुरेख आहे कवीता, आणखी न वाढवता येईल का ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/04/2008 - 12:02 नवीन

>>आणखी न

>>आणखी न वाढवता .... आणखी 'न'च वाढवली आहे कौस्तुभ :) उगाच वाढवण्यात काय मतलब?
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 07/04/2008 - 13:12 नवीन

मस्त

सुंदर. शेवटच्या ओळींतला विरोधाभास खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 07/04/2008 - 14:13 नवीन

सुंदर

>>चैतन्य मनाचे जपते गुंफित विराणी कोणी... आवडले.. फुलवा
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/04/2008 - 17:26 नवीन

हो मेघना,

हो मेघना, ब्लॉगवर आहे. फुलवा, नंदन, कौस्तुभ खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा