(आता कशाला उड्याची बात!)
Taxonomy upgrade extras
श्रीकृष्ण सामंत ह्यांचे काव्य 'आता कशाला उद्याची बात' वाचले मात्र आमचा मेंदू उड्या मारु लागला आणि एक काव्य टुणकन उडी मारुन बाहेर पडले! ;)
आज काल ह्या उड्या असतात
आणि
आजच्या उड्या कालच्याच कोलांट्या
मग
आज जेव्हा उड्या माराल
आणि
उद्या त्यांच्या कोलांट्या होतील
तेव्हा
त्या उद्याच्या उड्यांना
आजच्या कोलांट्याच म्हटलं जाईल
आता
आज ज्या उड्या चालू राहिल्यात
त्याच
उद्या कोलांटउड्या म्हणून होणार
ज्या
उद्या कोलांटउड्या म्हणून असणार आहेत
त्याला
आज उड्या म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
“आता कशाला उड्याची बात
बघ मारु उड्या रातोरात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
मारु उड्या रंगात”
चतुरंग
वाचने
4450
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
:)
In reply to :) by विसोबा खेचर
काय करणार तात्या,
In reply to :) by विसोबा खेचर
वा!
In reply to वा! by केशवसुमार
:)
In reply to :) by विसोबा खेचर
ह्म्म
In reply to :) by विसोबा खेचर
अहो तात्या,
हाहा
सही उडी
विडंबन
उड्या आणि
मस्त
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!