त्या उद्याच्या उड्यांना
आजच्या कोलांट्याच म्हटलं जाईल
आता
आज ज्या उड्या चालू राहिल्यात
त्याच
उद्या कोलांटउड्या म्हणून होणार
हा हा हा! हहपुवा.... :)
झकास विडंबन...!
बाकी रंगा, तू काही या जन्मात सुधारशील असं मला तरी वाटत नाही! :)
आपला,
(लहानपणी गाद्या घातल्यावर त्यावर भरपूर कोलांट्याउड्या मारून त्या गुधडणारा!) तात्या.
'आमी बी घडलो तुमी बी घडाना' अशी अवस्था आहे! सुधारलो तर 'मिपा'चे सदस्यत्व जाईल ना? ;)
(अवांतर - केसुशेठची विडंबने वाचून विडंबने करण्याचा 'बग' सिस्टिममधे शिरलाय, असा काही फर्मास कच्चा माल मिळाला की तो उड्या मारायला लागतो! ;)
चतुरंग
रंगाशेठ,
एकदम झकास विडंबन..
(तात्याशेठ प्रमाणेच लहानपणी गाद्या घातल्यावर त्यावर भरपूर कोलांट्याउड्या मारून त्या गुधडणारा!) केशवसुमार.
स्वगतः आता मारून दाखव कोलांट्या बुदगुल साला.. :B
आता मारून दाखव कोलांट्या बुदगुल साला..
रे मेल्या केशवा, हे स्वगत आहे की मला उद्देशून म्हटले आहेस? :)
साला, अलिकडे कोलांटीउडी मारायची अंमळ भितीच वाटते. मान किंवा पाठ यापैकी कुठेतरी जबरदस्त उसंणच भरेल. फोकलिच्यो, तुझं आणि रंगाचं एक बरं आहे. तुम्हाला निदान काव्यात्मक कोलांट्या तरी मारता येतात! :)
आपला,
(गब्दुल) तात्या.
लहानपणी मारुतीच्या आरतीमधे "उडुगण उच्छेद !" असा उल्लेख वाचला होता. (मारुतीने नक्षत्रांच्या दिशेने घेतलेली झेप असा त्याचा अर्थ आहे. )
थोडा बदल करून असे म्हणाता येईल की , मारुतरायाच्या उडीगणांनी उच्छाद मांडलाय इकडे मिसळपाववर! :D
फार छान विडंबन जमलंय
शब्दांना हाताशी घेऊन त्यांच्या कडून कोलांट्या उड्या
मारून घेणं हेच खरं कविचं कसब असतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
:)
काय करणार तात्या,
वा!
:)
ह्म्म
अहो तात्या,
हाहा
सही उडी
विडंबन
उड्या आणि
मस्त
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!