तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास |
ती येते काही क्षणासाठी
पण हे मग स्वप्न तरी कशासाठी |
मन हे खूळ तुझ्या स्वप्नात
साजणे कधी येशील माझ्या मनात |
-- मयुर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8833
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी प्रत्येक यमक जुळलय हो
अगदी प्रत्येक यमक जुळलय हो छानपैकी.
कै च्या कै!
ट ला ट जोडून केलेल्या माझ्या चारोळी!
गालावर फिरते एक मोरपीस
देशील का राणी मला कीस?
होउ नकोस ग अशी क्रूर,
नाचणार मग कसा माझा मनमयूर?
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
आयुष्यभर न थकता करत रहावा
तुझा सहवास्,एक आठवणीतला पाऊस
न थांबता सतत मनात पडत रहावा !
ती येते काही क्षणांसाठी
क्षण क्षण हि काळजात जपावा
ती असतेच क्षणभरासाठी
तो क्षणहि क्षणात विरघळुन जावा !
मन हे खुळं तुझ्या स्वप्नात
स्वप्नालाहि मोडण्याचा अधिकार नसावा
रातराणीपरी तु माझ्या मनात
रात्रीच उमलण्याचा तिला अभिशाप नसावा !
च.चा आय.डी चेंज क्येलास कारे?
च.चा आय.डी चेंज क्येलास कारे??? ;-)
लीलाधर हा आय.डी
In reply to च.चा आय.डी चेंज क्येलास कारे? by अत्रुप्त आत्मा
बुवा माहित नाही काय ओ तुम्हास ? ;)
बरं बरं,तु लीलाधरच आहेस का?
In reply to लीलाधर हा आय.डी by लीलाधर
बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? चान चान! :-b
कविता वाचल्यावर मला आपली शंका आली, कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे, ;-) तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले! :-b
बुवा आता मात्र हद्द झाली
In reply to बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? by अत्रुप्त आत्मा
नाही अहो ईथे पडणारी प्रत्येक जिलबी माझ्या नावावर खपवणार आहात काय ?
अहो येथे सदस्य कालावधी पाहण्याची सोय आहे विसरलात काय ओ अत्रुप्त :-P
हाय रे कर्मा......!!! अता
In reply to बुवा आता मात्र हद्द झाली by लीलाधर
हाय रे कर्मा......!!! अता तुला इनोद पण समजवावा लागणार ;-)
अता तुला इनोद पण
In reply to हाय रे कर्मा......!!! अता by अत्रुप्त आत्मा
अता तुला इनोद
समजवावा लागणार
म्हणजे??:o
आणखी काय काय समजावून सांगता हो त्याला??
अरेरे ...! आपल्यालाही काहि
In reply to अता तुला इनोद पण by किसन शिंदे
अरेरे ...! आपल्यालाही काहि समजलं नाही. :-b
बुवा विषय बदलू नका.
In reply to अरेरे ...! आपल्यालाही काहि by अत्रुप्त आत्मा
बुवा विषय बदलू नका.
अबंबं...! न कळत्यात अजुन
In reply to बुवा विषय बदलू नका. by सूड
अबंबं...! न कळत्यात अजुन एकाची भर पडली :-b
भगवंता वाचीव या लेकरांना...! ;-)
बुवांच्या मनात " भगवंता
In reply to अबंबं...! न कळत्यात अजुन by अत्रुप्त आत्मा
बुवांच्या मनात " भगवंता भगवंता अस्सं कस्स झालं, टाकला होता डोसा, आम्लेट कस्सं बाहेर आलं" असे काहीसे विचार येत असतील.
(No subject)
In reply to बुवांच्या मनात " भगवंता by प्रचेतस
=))
अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी
In reply to बुवांच्या मनात " भगवंता by प्रचेतस
अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी
दु.दु.पणा बद्दल द्या त्यांना तोफेच्या तोंडी >>>>> आत्मा
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>अगोबा
झुंडी घेऊन येतो आम्ही
In reply to अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी by अत्रुप्त आत्मा
झुंडी घेऊन येतो आम्ही आठवणींच्या
पण तुम्हाला का उगा झोंबतात मिरच्या.
नवकवींना असं निरुत्साही कलेलं
In reply to झुंडी घेऊन येतो आम्ही by प्रचेतस
नवकवींना असं निरुत्साही कलेलं पाहून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
ए गप गं... शरमिष्ठा
In reply to नवकवींना असं निरुत्साही कलेलं by सूड
ए गप गं... शरमिष्ठा :-b
माझ्या डूआयडीचं बारसं
In reply to ए गप गं... शरमिष्ठा by अत्रुप्त आत्मा
माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !!
अतृप्त आत्याबाई ओ अतृप्त आत्याबाई
In reply to माझ्या डूआयडीचं बारसं by सूड
@ माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !!
घुगर्र्र्या कुठे आहेत ओ अतृप्त आत्याबाई !! ;) :-P
शर्मिषठा __________
In reply to ए गप गं... शरमिष्ठा by अत्रुप्त आत्मा
शर्मिषठा
__________
=)) =))
सध्या सगळेच फॉर्मात आहेत वाटतं
In reply to बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? by अत्रुप्त आत्मा
जिलबी धागा उघडल्याचं सार्थक केलंत अआ.
कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे,
पहिला चौकार..
तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले!
आणि हा ख्रिस गेल मैदानाबाहेर... याला आठ धावा हव्यात सहा पुरत नाहीत..
--/\--
आठवणींचे पिंपळपान!
आठवणींचे पिंपळपान!
च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे
च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे बघुन पिंपळावरची भुत पुन्हा उगवली काय... :)
पक पक
In reply to च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे by पक पक पक
फालतु नावने आडी काढुन ऊगच मिपावरच्या लोकाचा मनोरंजन करु नका!,,,
मयुर रागवु नका
In reply to पक पक by मयुरपिंपळे
मयुर रागवु नका :(
थोडीफार मस्ती चालतेच ना :-/
मस्ती चा प्रश्न नाहीये
In reply to मयुर रागवु नका by जेनी...
पण ही मस्ती नव्हे हा फालतु पणा आहे ...
+१
In reply to मयुर रागवु नका by जेनी...
हो ना गडे, असं हो काय करता?
मयुर पिंपळे साहेब, तुमच्या कवितेच स्वागत आहे.
मयुर पिंपळे साहेब, तुमच्या कवितेच स्वागत आहे.
प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.