Skip to main content

आठवण

लेखक मयुरपिंपळे यांनी सोमवार, 15/10/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास | ती येते काही क्षणासाठी पण हे मग स्वप्न तरी कशासाठी | मन हे खूळ तुझ्या स्वप्नात साजणे कधी येशील माझ्या मनात | -- मयुर
लेखनविषय:

वाचने 8781
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

ट ला ट जोडून केलेल्या माझ्या चारोळी! गालावर फिरते एक मोरपीस देशील का राणी मला कीस? होउ नकोस ग अशी क्रूर, नाचणार मग कसा माझा मनमयूर?

तुझी आठवण म्हणजे एक प्रवास आयुष्यभर न थकता करत रहावा तुझा सहवास्,एक आठवणीतला पाऊस न थांबता सतत मनात पडत रहावा ! ती येते काही क्षणांसाठी क्षण क्षण हि काळजात जपावा ती असतेच क्षणभरासाठी तो क्षणहि क्षणात विरघळुन जावा ! मन हे खुळं तुझ्या स्वप्नात स्वप्नालाहि मोडण्याचा अधिकार नसावा रातराणीपरी तु माझ्या मनात रात्रीच उमलण्याचा तिला अभिशाप नसावा !

In reply to by लीलाधर

बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? चान चान! :-b कविता वाचल्यावर मला आपली शंका आली, कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे, ;-) तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले! :-b

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाही अहो ईथे पडणारी प्रत्येक जिलबी माझ्या नावावर खपवणार आहात काय ? अहो येथे सदस्य कालावधी पाहण्याची सोय आहे विसरलात काय ओ अत्रुप्त :-P

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवांच्या मनात " भगवंता भगवंता अस्सं कस्स झालं, टाकला होता डोसा, आम्लेट कस्सं बाहेर आलं" असे काहीसे विचार येत असतील.

In reply to by प्रचेतस

अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी दु.दु.पणा बद्दल द्या त्यांना तोफेच्या तोंडी >>>>> आत्मा http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/cannonball.gif >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>अगोबा

In reply to by सूड

@ माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !! घुगर्र्र्या कुठे आहेत ओ अतृप्त आत्याबाई !! ;) :-P

In reply to by अत्रुप्त आत्मा

जिलबी धागा उघडल्याचं सार्थक केलंत अआ. कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे, पहिला चौकार.. तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले! आणि हा ख्रिस गेल मैदानाबाहेर... याला आठ धावा हव्यात सहा पुरत नाहीत.. --/\--

In reply to by जेनी...

मयुर रागवु नका थोडीफार मस्ती चालतेच ना
हो ना गडे, असं हो काय करता?