तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास |
ती येते काही क्षणासाठी
पण हे मग स्वप्न तरी कशासाठी |
मन हे खूळ तुझ्या स्वप्नात
साजणे कधी येशील माझ्या मनात |
-- मयुर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8781
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी प्रत्येक यमक जुळलय हो
कै च्या कै!
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
च.चा आय.डी चेंज क्येलास कारे?
लीलाधर हा आय.डी
In reply to च.चा आय.डी चेंज क्येलास कारे? by अत्रुप्त आत्मा
बरं बरं,तु लीलाधरच आहेस का?
In reply to लीलाधर हा आय.डी by लीलाधर
बुवा आता मात्र हद्द झाली
In reply to बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? by अत्रुप्त आत्मा
हाय रे कर्मा......!!! अता
In reply to बुवा आता मात्र हद्द झाली by लीलाधर
अता तुला इनोद पण
In reply to हाय रे कर्मा......!!! अता by अत्रुप्त आत्मा
अरेरे ...! आपल्यालाही काहि
In reply to अता तुला इनोद पण by किसन शिंदे
बुवा विषय बदलू नका.
In reply to अरेरे ...! आपल्यालाही काहि by अत्रुप्त आत्मा
अबंबं...! न कळत्यात अजुन
In reply to बुवा विषय बदलू नका. by सूड
बुवांच्या मनात " भगवंता
In reply to अबंबं...! न कळत्यात अजुन by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to बुवांच्या मनात " भगवंता by प्रचेतस
अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी
In reply to बुवांच्या मनात " भगवंता by प्रचेतस
झुंडी घेऊन येतो आम्ही
In reply to अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी by अत्रुप्त आत्मा
नवकवींना असं निरुत्साही कलेलं
In reply to झुंडी घेऊन येतो आम्ही by प्रचेतस
ए गप गं... शरमिष्ठा
In reply to नवकवींना असं निरुत्साही कलेलं by सूड
माझ्या डूआयडीचं बारसं
In reply to ए गप गं... शरमिष्ठा by अत्रुप्त आत्मा
अतृप्त आत्याबाई ओ अतृप्त आत्याबाई
In reply to माझ्या डूआयडीचं बारसं by सूड
शर्मिषठा __________
In reply to ए गप गं... शरमिष्ठा by अत्रुप्त आत्मा
सध्या सगळेच फॉर्मात आहेत वाटतं
In reply to बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? by अत्रुप्त आत्मा
आठवणींचे पिंपळपान!
च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे
पक पक
In reply to च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे by पक पक पक
मयुर रागवु नका
In reply to पक पक by मयुरपिंपळे
मस्ती चा प्रश्न नाहीये
In reply to मयुर रागवु नका by जेनी...
+१
In reply to मयुर रागवु नका by जेनी...
मयुर पिंपळे साहेब, तुमच्या कवितेच स्वागत आहे.