कळायलाच हव्या काही गोष्टी
पण त्या कधी कळतच नाहीत.
कळल्या अस वाटतानाच ,
खरच त्या कधीही उलगडतच नाहीत.
खुप पैसा कमावुनही अजुन अजुन पाहीजे हा हव्यास का केला जाई ?
टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई.
बहुतेक खरा आंनदही विकत असावा बाजाभावात.
म्हणुनच टाळुवरच लोणी खाउनही आनंदापेक्षा
दु:खी चेहरेच दिसतात प्रत्येक शहर व गावा गावात.
खरा आनंद असतो मनाच्या उदारतेवर टिकुन
दुसर्यांच्या आनंदात स्वताचा आनंद मानुन.
पण आपण आनंदास बसतो घालवुन
अवती भोवतीच्या मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2616
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!! मस्त...
मुक्त विहारि साहेब, तुमचे मनापासुन आभार
मास्टरपीस...
लॉ ऑफ प्रपोर्शन्स
>>आनंदास मुकतो मतलबी दुष्ट
मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व यकु साहेब ....
निशा लेका ,
In reply to मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व यकु साहेब .... by निश
चौकटराजा साहेब, मातीतुनच तर सोन व परीसही जन्माला येत.
In reply to निशा लेका , by चौकटराजा
>>> वयाने लहान असला तरी
In reply to निशा लेका , by चौकटराजा
निश साहेब हा केवळ तुमचा मोठे
+1
In reply to निश साहेब हा केवळ तुमचा मोठे by स्पा
मन्या फेणे साहेब, माझा मोठे पणा आहे की नाही मला माहीत नाही पण..
In reply to निश साहेब हा केवळ तुमचा मोठे by स्पा
ड्वाले पानावले!! 'श्यामची आई'
लीमाउजेट जी,नाही हो ही धमकी नाहीं.
In reply to ड्वाले पानावले!! 'श्यामची आई' by कवितानागेश
भरकटणार्या जगाला योग्य दिशा
In reply to लीमाउजेट जी,नाही हो ही धमकी नाहीं. by निश
गवि साहेब, अतिशय योग्य बोललात.
In reply to भरकटणार्या जगाला योग्य दिशा by गवि
आजही श्यामची आई पुस्तक संच
In reply to गवि साहेब, अतिशय योग्य बोललात. by निश
वल्ली साहेब, श्यामची आई पुस्तक संच च म्हणायच आहे मला.
In reply to आजही श्यामची आई पुस्तक संच by प्रचेतस
ओक्के.
In reply to वल्ली साहेब, श्यामची आई पुस्तक संच च म्हणायच आहे मला. by निश