आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
कळायलाच हव्या काही गोष्टी
पण त्या कधी कळतच नाहीत.
कळल्या अस वाटतानाच ,
खरच त्या कधीही उलगडतच नाहीत.
खुप पैसा कमावुनही अजुन अजुन पाहीजे हा हव्यास का केला जाई ?
टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई.
बहुतेक खरा आंनदही विकत असावा बाजाभावात.
म्हणुनच टाळुवरच लोणी खाउनही आनंदापेक्षा
दु:खी चेहरेच दिसतात प्रत्येक शहर व गावा गावात.
खरा आनंद असतो मनाच्या उदारतेवर टिकुन
दुसर्यांच्या आनंदात स्वताचा आनंद मानुन.
पण आपण आनंदास बसतो घालवुन
अवती भोवतीच्या मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
वा!! मस्त...
मुक्त विहारि साहेब, तुमचे मनापासुन आभार
मास्टरपीस...
लॉ ऑफ प्रपोर्शन्स
>>आनंदास मुकतो मतलबी दुष्ट
मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व यकु साहेब ....
निशा लेका ,
चौकटराजा साहेब, मातीतुनच तर सोन व परीसही जन्माला येत.
>>> वयाने लहान असला तरी
निश साहेब हा केवळ तुमचा मोठे
+1
मन्या फेणे साहेब, माझा मोठे पणा आहे की नाही मला माहीत नाही पण..
ड्वाले पानावले!! 'श्यामची आई'
लीमाउजेट जी,नाही हो ही धमकी नाहीं.
भरकटणार्या जगाला योग्य दिशा
गवि साहेब, अतिशय योग्य बोललात.
आजही श्यामची आई पुस्तक संच
वल्ली साहेब, श्यामची आई पुस्तक संच च म्हणायच आहे मला.
ओक्के.