Skip to main content

आमची एक पूर्व-प्रकाशित कविता....

लेखक शेखस्पिअर यांनी शुक्रवार, 13/06/2008 22:01 या दिवशी प्रकाशित केले.

वैशाख वणवा त्यात वीज नाही...
कसे वाटते?

चित्र उपलब्ध नाही

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8886
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे.

(अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;))

चतुरंग


आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही...
पण ही कविता मस्त जमली आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/