बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे.
(अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;))
चतुरंग
आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही...
पण ही कविता मस्त जमली आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
चांगले विडंबन !
मस्त!
आम्ही
हेच म्हणतो.
विडंबन
सिमेंटच्या जंगलात