भिववया येते मज

सांजसंध्या जे न देखे रवी...
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

30 टिप्पण्या 6,236 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

प्रचेतस नवीन

In reply to by सूड

गांधार देशातील म्हणजे आजच्या अफगाणिस्तानातील रात्रीचे हे वर्णन असावे कदाचित. त्यामुळेच गांधारी काळरात्र असे म्हटले गेले असावे.

धन्या नवीन

In reply to by प्रचेतस

'गांधारी काळरात' म्हणजे काय? हा प्रश्न आम्हालाही पडला गेला होता. पण आम्ही त्याचा "डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे आपण्च आपल्या आयुष्यात अंधार निर्माण करुन घेणे" असा लावला होता. कवितेत येणार्‍या हमले, हल्ले या शब्दांवरुन वल्लीचा अर्थ जास्त योग्य वाटतोय. कवयित्री त्या शब्दाचा योग्य अर्थ काय ते कदाचित सांगेलच. बादवे, मिपावर रतीब कवी/कवयित्री अशी एक नवी जमात उदयाला येत आहे काय? ;)

अन्नू नवीन

कविता छान जमलेय. :) अवांतरः- यावेळी अत्रुप्त आत्म्याच्या राज्यात गेला होतात का? Smiley

चौकटराजा नवीन

गांधारी ने डोळे बांधले होते तशी ही रात्र देखील आंधळेपण ल्यालेली दिसतेय ! म्हणून कवयित्रीने "गांधारी" शब्द वापरला असावा. व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून " कवयित्री "शब्द वापरला आहे . मला एक पडलेले कोडे- १) एकदा सरावल्या नंतर परत भ्यायचे कशाला ? २) भिववया की भिववाया हळू हळू दिनमणि हा उदयाचली आला फुलवाया जणू माझ्या भाग्य पंकजाला ही लहानपणची कविता आठवते ...

दादा कोंडके नवीन

In reply to by चौकटराजा

व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून
प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद देणार्‍या आयडींवरून) संख्येवरूनच ओळखता येतय की हा स्त्री आयडी आहे म्हणून. ;)

धन्या नवीन

In reply to by दादा कोंडके

प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद देणार्‍या आयडींवरून) संख्येवरूनच ओळखता येतय की हा स्त्री आयडी आहे म्हणून.
जरा कुठे स्त्री आंजावर व्यक्त व्हायला लागली तर लागलं का तुमच्या पोटात दुखायला?

सांजसंध्या नवीन

नमस्कार चौराकाका काका म्हणण्याचं कारण वर्च्युअल जगात तुम्हीच सांगितलेलं वय साठ म्हणून आदर :) तुमचा प्रतिसाद रागातून आलेला दिसतोय. :D साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला. ;)

अन्नू नवीन

In reply to by सांजसंध्या

"साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला"
Smiley संध्याचा टमकी टोला!

चौकटराजा नवीन

In reply to by सांजसंध्या

मला ज्याअर्थी "संध्या छाया भिवविती ह्र्दया " ही ओळ माहिती आहे . त्या अर्थी मी साठीला आलेलो असेल असे व्हर्चुअली तर सिद्ध होते की नाही. तसा मी संध्या छाया याना घाबरतच असतो म्हणा. आता मिपा वर "सरावून" जाईन म्हणतो !

सांजसंध्या नवीन

थँक्स रघुजी ही कविता मनाच्या निराशाजनक स्थितीचं प्रतिकात्मक वर्णन आहे. अंधार हे निराशेचं प्रतिम म्हणून वापरलंय. गांधारी काळरात या शब्दकळा आहेत. अशा मनाच्या स्थितीत भ्याड म्हणजेच षडरिपू हल्ले करायला टपलेलेच असतात. थोडासा निग्रह केला तर मात्र अंधाराला पळवून लावणारी पहाट ( आशेचे किरण) दूर नाहीत असा कवितेचा आशय आहे.

अत्रुप्त आत्मा नवीन

व्वा व्वा..! आज मात्र असं मनापासुन म्हणावसं वाटतं की... आयडी नेम...जितक काव्यमय आणी परस्परानुरुप आहे,तितकच आजचं हे गाणं देखिल..! त्या मागील चित्र हे खरच गाण्यामागचे चित्र वाटते...वरती प्रतिभा,,मागे प्रतिमा...काव्यातली जितकी,,,तितकिच खरिखुरी...! त्यामुळे आज येकदम जोरात उडलय...असा शेरा मारणेत येत आहे... अवांतर- त्या मागच्या शीन मुळे,,,मी गीत वाचायला एकदम सुरवात केली-तीच एका हाँटेड चालीत... सालं,मला अजुन ते रेकॉर्ड करुन इथे लावण्याचं तंत्र अवगत नाही :-( नायतर लगेच लावलं असतं... :-)

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

सुरेख रचना. आवडली.

अन्नू नवीन

In reply to by स्पा

मागचं चित्र आवडल
तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे चित्र असं म्हणायच आहे का?