✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भिववया येते मज

स — सांजसंध्या, Sun, 03/11/2012 - 17:13

प्रतिक्रिया द्या
6197 वाचन

💬 प्रतिसाद (30)

छान लिहिलंस सांजसंध्ये.

प्रचेतस
Sun, 03/11/2012 - 17:59 नवीन
छान लिहिलंस सांजसंध्ये.
  • Log in or register to post comments

हे फार भारी आहे..मस्त....

पक पक पक
Sun, 03/11/2012 - 18:09 नवीन
हे फार भारी आहे..मस्त....
  • Log in or register to post comments

कविता छानच पण टंकायचा भयंकर

किसन शिंदे
Sun, 03/11/2012 - 18:29 नवीन
कविता छानच पण टंकायचा भयंकर कंटाळा आहे वाटतं तुम्हाला;)
  • Log in or register to post comments

@ सगळेच ..थँक्स अ लॉ.. @ किसन

सांजसंध्या
Sun, 03/11/2012 - 18:37 नवीन
@ सगळेच ..थँक्स अ लॉ..:) @ किसन शिंदे :D टंकल्याशिवाय का चित्रावर कविता आली ? :)
  • Log in or register to post comments

सगळेच ..थँक्स अ लॉ.. अजुन एक

पक पक पक
Sun, 03/11/2012 - 18:41 नवीन
सगळेच ..थँक्स अ लॉ.. :) अजुन एक येउ द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

'गांधारी काळरात' म्हणजे काय?

सूड
Sun, 03/11/2012 - 18:52 नवीन
'गांधारी काळरात' म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

गांधार देशातील म्हणजे आजच्या

प्रचेतस
Sun, 03/11/2012 - 20:50 नवीन
गांधार देशातील म्हणजे आजच्या अफगाणिस्तानातील रात्रीचे हे वर्णन असावे कदाचित. त्यामुळेच गांधारी काळरात्र असे म्हटले गेले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

'गांधारी काळरात' म्हणजे काय?

धन्या
Mon, 03/12/2012 - 03:27 नवीन
'गांधारी काळरात' म्हणजे काय? हा प्रश्न आम्हालाही पडला गेला होता. पण आम्ही त्याचा "डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे आपण्च आपल्या आयुष्यात अंधार निर्माण करुन घेणे" असा लावला होता. कवितेत येणार्‍या हमले, हल्ले या शब्दांवरुन वल्लीचा अर्थ जास्त योग्य वाटतोय. कवयित्री त्या शब्दाचा योग्य अर्थ काय ते कदाचित सांगेलच. बादवे, मिपावर रतीब कवी/कवयित्री अशी एक नवी जमात उदयाला येत आहे काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान

अन्नू
Sun, 03/11/2012 - 19:07 नवीन
कविता छान जमलेय. :) अवांतरः- यावेळी अत्रुप्त आत्म्याच्या राज्यात गेला होतात का? Image removed.
  • Log in or register to post comments

मला असे वाटते

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 20:26 नवीन
गांधारी ने डोळे बांधले होते तशी ही रात्र देखील आंधळेपण ल्यालेली दिसतेय ! म्हणून कवयित्रीने "गांधारी" शब्द वापरला असावा. व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून " कवयित्री "शब्द वापरला आहे . मला एक पडलेले कोडे- १) एकदा सरावल्या नंतर परत भ्यायचे कशाला ? २) भिववया की भिववाया हळू हळू दिनमणि हा उदयाचली आला फुलवाया जणू माझ्या भाग्य पंकजाला ही लहानपणची कविता आठवते ...
  • Log in or register to post comments

गांधारी ने डोळे बांधले होते

पक पक पक
Sun, 03/11/2012 - 21:31 नवीन
गांधारी ने डोळे बांधले होते तशी ही रात्र देखील आंधळेपण ल्यालेली दिसतेय एक्दम सहमत आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

घ्या...

दादा कोंडके
Mon, 03/12/2012 - 21:26 नवीन
व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून
प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद देणार्‍या आयडींवरून) संख्येवरूनच ओळखता येतय की हा स्त्री आयडी आहे म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद

धन्या
Tue, 03/13/2012 - 07:09 नवीन
प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद देणार्‍या आयडींवरून) संख्येवरूनच ओळखता येतय की हा स्त्री आयडी आहे म्हणून.
जरा कुठे स्त्री आंजावर व्यक्त व्हायला लागली तर लागलं का तुमच्या पोटात दुखायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हो हो, ते ही खरच.

दादा कोंडके
Wed, 03/14/2012 - 01:14 नवीन
आज पासून सगळ्या लेडीज बायकांना प्रतिसाद देणार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नमस्कार चौराकाका काका

सांजसंध्या
Sun, 03/11/2012 - 21:26 नवीन
नमस्कार चौराकाका काका म्हणण्याचं कारण वर्च्युअल जगात तुम्हीच सांगितलेलं वय साठ म्हणून आदर :) तुमचा प्रतिसाद रागातून आलेला दिसतोय. :D साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला. ;)
  • Log in or register to post comments

"साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद

अन्नू
Sun, 03/11/2012 - 21:41 नवीन
"साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला"
Image removed. संध्याचा टमकी टोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

का का असे वाटते ?

चौकटराजा
Mon, 03/12/2012 - 13:27 नवीन
मला ज्याअर्थी "संध्या छाया भिवविती ह्र्दया " ही ओळ माहिती आहे . त्या अर्थी मी साठीला आलेलो असेल असे व्हर्चुअली तर सिद्ध होते की नाही. तसा मी संध्या छाया याना घाबरतच असतो म्हणा. आता मिपा वर "सरावून" जाईन म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

सांजसंध्या म्याडम छान होर्रर

रघु सावंत
Sun, 03/11/2012 - 21:26 नवीन
सांजसंध्या म्याडम छान होर्रर कविता लिहीलीत.
  • Log in or register to post comments

थँक्स रघुजी ही कविता मनाच्या

सांजसंध्या
Sun, 03/11/2012 - 21:29 नवीन
थँक्स रघुजी ही कविता मनाच्या निराशाजनक स्थितीचं प्रतिकात्मक वर्णन आहे. अंधार हे निराशेचं प्रतिम म्हणून वापरलंय. गांधारी काळरात या शब्दकळा आहेत. अशा मनाच्या स्थितीत भ्याड म्हणजेच षडरिपू हल्ले करायला टपलेलेच असतात. थोडासा निग्रह केला तर मात्र अंधाराला पळवून लावणारी पहाट ( आशेचे किरण) दूर नाहीत असा कवितेचा आशय आहे.
  • Log in or register to post comments

कवितेचा आशय आवडला..

इन्दुसुता
Sun, 03/11/2012 - 22:39 नवीन
कवितेचा आशय आवडला..
  • Log in or register to post comments

व्वा व्वा..! आज मात्र असं

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/11/2012 - 23:02 नवीन
व्वा व्वा..! आज मात्र असं मनापासुन म्हणावसं वाटतं की... आयडी नेम...जितक काव्यमय आणी परस्परानुरुप आहे,तितकच आजचं हे गाणं देखिल..! त्या मागील चित्र हे खरच गाण्यामागचे चित्र वाटते...वरती प्रतिभा,,मागे प्रतिमा...काव्यातली जितकी,,,तितकिच खरिखुरी...! त्यामुळे आज Image removed. येकदम जोरात उडलय...असा शेरा मारणेत येत आहे... Image removed. अवांतर- त्या मागच्या शीन मुळे,,,मी गीत वाचायला एकदम सुरवात केली-तीच एका हाँटेड चालीत... सालं,मला अजुन ते रेकॉर्ड करुन इथे लावण्याचं तंत्र अवगत नाही :-( नायतर लगेच लावलं असतं... :-)
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार अतृप्त

सांजसंध्या
Mon, 03/12/2012 - 10:19 नवीन
सर्वांचे मनापासून आभार अतृप्त आत्मा - खरंच आवडलं असतं ऐकायला
  • Log in or register to post comments

सुरेख

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 03/12/2012 - 11:37 नवीन
सुरेख रचना. आवडली.
  • Log in or register to post comments

मागचं चित्र आवडल

स्पा
Mon, 03/12/2012 - 13:37 नवीन
मागचं चित्र आवडल
  • Log in or register to post comments

???

अन्नू
Mon, 03/12/2012 - 13:42 नवीन
मागचं चित्र आवडल
तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे चित्र असं म्हणायच आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे

स्पा
Mon, 03/12/2012 - 13:57 नवीन
तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे चित्र असं म्हणायच आहे का? अर्थातच , तुम्ही कुठल्या चित्राबद्दल बोलत हात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

चित्रच दिसले नसल्याने शब्द च

गणेशा
Mon, 03/12/2012 - 20:56 नवीन
चित्रच दिसले नसल्याने शब्द च दिसले नाहि...
  • Log in or register to post comments

गणेशा, आता तरी

प्रचेतस
Mon, 03/12/2012 - 21:14 नवीन
गणेशा, आता तरी अ‍ॅन्ड्रोईडवाला मोबाईल घे रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान. चौकटराजांच्या सूचना

यकु
Mon, 03/12/2012 - 21:01 नवीन
छान. चौकटराजांच्या सूचना अमलात आणल्या तर ही मुलगी नक्कीच नाव काढणार. ;-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांचे दादा कोंडके

सांजसंध्या
Tue, 03/13/2012 - 06:54 नवीन
धन्यवाद सर्वांचे दादा कोंडके - कविता कुणी लिहीली हे महत्वाचं नसावं. हे सर्व जेंडरलेस असायला हवं, नाही का ? :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा