'गांधारी काळरात' म्हणजे काय? हा प्रश्न आम्हालाही पडला गेला होता. पण आम्ही त्याचा "डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे आपण्च आपल्या आयुष्यात अंधार निर्माण करुन घेणे" असा लावला होता.
कवितेत येणार्या हमले, हल्ले या शब्दांवरुन वल्लीचा अर्थ जास्त योग्य वाटतोय. कवयित्री त्या शब्दाचा योग्य अर्थ काय ते कदाचित सांगेलच.
बादवे, मिपावर रतीब कवी/कवयित्री अशी एक नवी जमात उदयाला येत आहे काय? ;)
गांधारी ने डोळे बांधले होते तशी ही रात्र देखील आंधळेपण ल्यालेली दिसतेय ! म्हणून कवयित्रीने "गांधारी" शब्द वापरला असावा.
व्हर्च्यूअल जगात ही आय डी खरोखरच मुलगी ( स्त्री) आहे असे समजून " कवयित्री "शब्द वापरला आहे .
मला एक पडलेले कोडे-
१) एकदा सरावल्या नंतर परत भ्यायचे कशाला ?
२) भिववया की भिववाया
हळू हळू दिनमणि हा उदयाचली आला
फुलवाया जणू माझ्या भाग्य पंकजाला
ही लहानपणची कविता आठवते ...
नमस्कार चौराकाका
काका म्हणण्याचं कारण वर्च्युअल जगात तुम्हीच सांगितलेलं वय साठ म्हणून आदर :) तुमचा प्रतिसाद रागातून आलेला दिसतोय. :D साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद देईल हे इमॅजिन करून प्रतिसाद देत चला. ;)
मला ज्याअर्थी "संध्या छाया भिवविती ह्र्दया " ही ओळ माहिती आहे . त्या अर्थी मी साठीला आलेलो असेल असे व्हर्चुअली तर सिद्ध होते की नाही.
तसा मी संध्या छाया याना घाबरतच असतो म्हणा. आता मिपा वर "सरावून" जाईन म्हणतो !
थँक्स रघुजी
ही कविता मनाच्या निराशाजनक स्थितीचं प्रतिकात्मक वर्णन आहे. अंधार हे निराशेचं प्रतिम म्हणून वापरलंय. गांधारी काळरात या शब्दकळा आहेत. अशा मनाच्या स्थितीत भ्याड म्हणजेच षडरिपू हल्ले करायला टपलेलेच असतात. थोडासा निग्रह केला तर मात्र अंधाराला पळवून लावणारी पहाट ( आशेचे किरण) दूर नाहीत असा कवितेचा आशय आहे.
व्वा व्वा..! आज मात्र असं मनापासुन म्हणावसं वाटतं की... आयडी नेम...जितक काव्यमय आणी परस्परानुरुप आहे,तितकच आजचं हे गाणं देखिल..! त्या मागील चित्र हे खरच गाण्यामागचे चित्र वाटते...वरती प्रतिभा,,मागे प्रतिमा...काव्यातली जितकी,,,तितकिच खरिखुरी...!
त्यामुळे आज येकदम जोरात उडलय...असा शेरा मारणेत येत आहे...
अवांतर- त्या मागच्या शीन मुळे,,,मी गीत वाचायला एकदम सुरवात केली-तीच एका हाँटेड चालीत... सालं,मला अजुन ते रेकॉर्ड करुन इथे लावण्याचं तंत्र अवगत नाही :-( नायतर लगेच लावलं असतं... :-)
प्रतिक्रिया
छान लिहिलंस सांजसंध्ये.
हे फार भारी आहे..मस्त....
कविता छानच पण टंकायचा भयंकर
@ सगळेच ..थँक्स अ लॉ.. @ किसन
सगळेच ..थँक्स अ लॉ.. अजुन एक
In reply to @ सगळेच ..थँक्स अ लॉ.. @ किसन by सांजसंध्या
'गांधारी काळरात' म्हणजे काय?
गांधार देशातील म्हणजे आजच्या
In reply to 'गांधारी काळरात' म्हणजे काय? by सूड
'गांधारी काळरात' म्हणजे काय?
In reply to गांधार देशातील म्हणजे आजच्या by प्रचेतस
छान
मला असे वाटते
गांधारी ने डोळे बांधले होते
In reply to मला असे वाटते by चौकटराजा
घ्या...
In reply to मला असे वाटते by चौकटराजा
प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद
In reply to घ्या... by दादा कोंडके
हो हो, ते ही खरच.
In reply to प्रतिसादाच्या (आणि प्रतिसाद by धन्या
नमस्कार चौराकाका काका
"साठीचा मनुष्य कसे प्रतिसाद
In reply to नमस्कार चौराकाका काका by सांजसंध्या
का का असे वाटते ?
In reply to नमस्कार चौराकाका काका by सांजसंध्या
सांजसंध्या म्याडम छान होर्रर
थँक्स रघुजी ही कविता मनाच्या
कवितेचा आशय आवडला..
व्वा व्वा..! आज मात्र असं
सर्वांचे मनापासून आभार अतृप्त
सुरेख
मागचं चित्र आवडल
???
In reply to मागचं चित्र आवडल by स्पा
तुंम्हाला कवितेच्या पाठीमागचे
In reply to ??? by अन्नू
चित्रच दिसले नसल्याने शब्द च
गणेशा, आता तरी
In reply to चित्रच दिसले नसल्याने शब्द च by गणेशा
छान. चौकटराजांच्या सूचना
धन्यवाद सर्वांचे दादा कोंडके