मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन....

लीलाधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे जीवन असते, लग्नाचे मु॑जीचे केळवण असते, ह्या सोहळ्या॑चे औचीत्य साधून केलेली आठवण असते, मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते, मनाचा मनाला नाही लागत मेळ, हीच तर खरी आहे जीवनाची भेळ, कशाला करताय फूकाचा त्रागा..... मनाने मनाशी बा॑धू मैत्रीचा धागा...... मान्य आहे की मन हे च॑चल असते, तरीही ते जीवनातील अमुल्य असे पवीत्र ग॑गाजल असते.......... म्हणून म्हणतो मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते, मन म्हणजे मन म्हणजे मन असते..............

वाचने 4190 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अत्रुप्त आत्मा 27/10/2011 - 18:31
:-) मनी जे जाहले,कुणा सांगु कसे,काहीतरी...हृदय शब्दात मी अणावे कसेऽऽ?...सांऽऽऽगू कसे!?... :-)

प्रचेतस 27/10/2011 - 20:36
मस्त कविता ओ चचा, अनुस्वार पक्षी टिंबे द्यायला shift + M वापरा.

पैसा 29/10/2011 - 20:24
पुढील लेखनास शुभेच्छा! इथे इतर अनेक उत्तमोत्तम लेखक कवींच्या कृती आहेत, वाचाल तसे तुम्हीही आणखी चांगलं लिहू शकाल.

In reply to by बॅटमॅन

मिपानियल कझिन्सचा अनेकानेक उल्लेखनीय कविता दिल्याबद्दल येत्या एखाद्या कट्ट्याचे औचित्य साधून सत्कार करावा.

सतिश गावडे 12/05/2015 - 00:08
अतिशय सुंदर कविता. आवडली !!! जगातील यच्चयावत मानसोपचारतज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी, मनोविश्लेषकांनी, मनोउपचारकांनी जे आजवर मोठ मोठे ग्रंथ लिहून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते कवीने किती मोजक्या आणि हळूवार शब्दांत सांगितले आहे.