मन....
मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे जीवन असते,
लग्नाचे मु॑जीचे केळवण असते,
ह्या सोहळ्या॑चे औचीत्य साधून केलेली आठवण असते,
मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते,
मनाचा मनाला नाही लागत मेळ,
हीच तर खरी आहे जीवनाची भेळ,
कशाला करताय फूकाचा त्रागा.....
मनाने मनाशी बा॑धू मैत्रीचा धागा......
मान्य आहे की मन हे च॑चल असते,
तरीही ते जीवनातील अमुल्य असे पवीत्र ग॑गाजल असते..........
म्हणून म्हणतो मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते,
मन म्हणजे मन म्हणजे मन असते..............
मनी जे जाहले,कुणा सांगु
धन्यवाद.....
मस्त
मिपावर स्वागत
आभारी आहे.... प्रतिक्रीया दील्याबद्द्ल आभारी आहे.......
वा! वा! चान!! चान!!
धन्यवाद....
नितळ निर्झरासारखे काव्य
रसाळ का? बरं बरं!!
तरी केळवणाचा उल्लेख येऊनही
मिपानियल कझिन्सचा अनेकानेक
सत्कारात
चरवी आणि लोटा!! ;)
भांडे का लपविता? =))
आयला, मग एक मेटल डिटेक्टर पण
अतिशय सुंदर कविता. आवडली !!!
अतिशय निरव काव्य