मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे जीवन असते,
लग्नाचे मु॑जीचे केळवण असते,
ह्या सोहळ्या॑चे औचीत्य साधून केलेली आठवण असते,
मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते,
मनाचा मनाला नाही लागत मेळ,
हीच तर खरी आहे जीवनाची भेळ,
कशाला करताय फूकाचा त्रागा.....
मनाने मनाशी बा॑धू मैत्रीचा धागा......
मान्य आहे की मन हे च॑चल असते,
तरीही ते जीवनातील अमुल्य असे पवीत्र ग॑गाजल असते..........
म्हणून म्हणतो मन म्हणजे मन म्हणजे मन असते,
तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते,
मन म्हणजे मन म्हणजे मन असते..............
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4195
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनी जे जाहले,कुणा सांगु
धन्यवाद.....
In reply to मनी जे जाहले,कुणा सांगु by अत्रुप्त आत्मा
मस्त
मिपावर स्वागत
आभारी आहे.... प्रतिक्रीया दील्याबद्द्ल आभारी आहे.......
In reply to मिपावर स्वागत by पैसा
वा! वा! चान!! चान!!
धन्यवाद....
In reply to वा! वा! चान!! चान!! by इंटरनेटस्नेही
नितळ निर्झरासारखे काव्य
रसाळ का? बरं बरं!!
In reply to नितळ निर्झरासारखे काव्य by स्पा
तरी केळवणाचा उल्लेख येऊनही
In reply to रसाळ का? बरं बरं!! by सूड
मिपानियल कझिन्सचा अनेकानेक
In reply to तरी केळवणाचा उल्लेख येऊनही by बॅटमॅन
सत्कारात
In reply to मिपानियल कझिन्सचा अनेकानेक by सूड
चरवी आणि लोटा!! ;)
In reply to सत्कारात by बॅटमॅन
भांडे का लपविता? =))
In reply to चरवी आणि लोटा!! ;) by सूड
आयला, मग एक मेटल डिटेक्टर पण
In reply to भांडे का लपविता? =)) by बॅटमॅन
अतिशय सुंदर कविता. आवडली !!!
अतिशय निरव काव्य