Skip to main content

अंतर -२

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 12/08/2011 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र गेली सरून तार्‍यांचे पांघरून घसरले उरासी धरलेले अंधार मात्र अजून कुठे सरकले मोजत बसलो अंतर लिहिले जन्मांतरीचे नव्हतेच कमी झाले ते भार सारथीचे उधळत गेलो शब्द विश्वासाच्या रांगोळी वरती थेंबां-थेंबांवरूनी मी वाट काढत दमलो - निनाव.
लेखनविषय:

वाचने 1270
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया